• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, February 20, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

महापालिकेच्या पहिल्याच सभेत तमाशा…स्वीकृत वरून प्रचंड गोंधळ

by Yes News Marathi
February 20, 2026
in इतर घडामोडी
0
महापालिकेच्या पहिल्याच सभेत तमाशा…स्वीकृत वरून प्रचंड गोंधळ
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर महापालिकेच्या पहिल्याच सभेत आज सोलापूरकरांना बिन पैशाचा तमाशा पाहायला मिळाला. सभा अर्धा तास उशिरा सुरू झाली. भाजपला या सभेत नऊ स्वीकृत नगरसेवक निवडण्याची संधी होती त्यांनी सात जणांची निवड केली स्थायी समिती साठी 16 नगरसेवकांची निवड करण्यात आली मात्र परिवहन समितीची सदस्य निवड प्रक्रिया यावेळी झालीच नाही. सभागृहनेते नरेंद्र काळे तसेच महापौर विनायक कोंड्याल यांना या सभेवर नियंत्रण मिळवता आले नाही. विरोधी पक्षाचे अमोल शिंदे तसेच चेतन नरोटे यांनी प्रचंड गोंधळ घातल्यानंतर सभागृहात स्वीकृत नगरसेवकांची यादी वाचण्याचे आदेश नगर सचिव यांना देण्यात आले मात्र नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी सातच जणांची यादी वाचून दाखवली. त्यामुळे महापालिकेच्या सभेत सभा शास्त्र गुंडाळण्यात आले प्रचंड गोंधळ राडा पाहायला मिळाला. यातच महापौर सभा तहकूब करून निघून गेले.

Previous Post

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

Next Post

पहिल्याच सभेत महापौर आणि सभागृह नेत्यांचे ‘हें’ पाच मुद्दे चुकले…!

Next Post
पहिल्याच सभेत महापौर आणि सभागृह नेत्यांचे ‘हें’ पाच मुद्दे चुकले…!

पहिल्याच सभेत महापौर आणि सभागृह नेत्यांचे 'हें' पाच मुद्दे चुकले…!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In