• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ढोल – ताशांच्या गजरात झाडांची मिरवणूक काढून केले वृक्षारोपण

Yes News Marathi by Yes News Marathi
June 16, 2024
in इतर घडामोडी
0
ढोल – ताशांच्या गजरात झाडांची मिरवणूक काढून केले वृक्षारोपण
0
SHARES
1
VIEWS

मारवाडी युवा मंच, महिला शाखा, युवा माहेश्वरी संघटनेचा कौतुकास्पद उपक्रम : पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश

सोलापूर : चक्क ढोल ताशांच्या गजरात देशी झाडांची मिरवणूक काढून ५१ वृक्षारोपण करण्याचा उपक्रम मारवाडी युवा मंच महिला शाखेने रविवारी राबविला. महेश नवमीच्या निमित्ताने हा पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा कौतुकास्पद उपक्रम करण्यात आला.

श्री रूपाभवानी चौकातील हुतात्मा श्री किसन सारडा स्मारकापासून झाडांच्या या मिरवणुकीस प्रारंभ झाला. ढोल ताशे वाजवत हि मिरवणूक परिसरातून नेऊन पुन्हा ही मिरवणूक हुतात्मा श्री किसन सारडा स्मारक येथे आली. या ठिकाणी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, ब्रिजमोहन फोफलिया, माजी नगरसेवक संजय कोळी, राजकुमार पाटील यांच्या हस्ते झाडे लावण्यात आली. करंज, चिंच, कडुनिंब, आवळा अशा देशी झाडांचे रोपण यावेळी करण्यात आले. तसेच याप्रसंगी संयोजक श्रीनिवास दायमा यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ दिलेल्या विंधन विहिरीचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी संयोजक श्रीनिवास दायमा, गिरीष फोफलिया, राकेश सोनी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी संयोजक श्रीनिवास दायमा म्हणाले, पावसाचे व्यस्त प्रमाण पाहता झाडे लावणे ही काळाची गरज बनली आहे. झाडे नसतील तर आगामी काही वर्षांमध्ये मानवी जीवन सुरळीत राहणार नाही. त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत मारवाडी युवा मंच, महिला शाखेकडून ५१ देशी झाडे लावण्यात आली आहेत.

या कार्यक्रमास संयोजक श्रीनिवास दायमा, गिरीष फोफलिया, राकेश सोनी, मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष आशिष उपाध्ये, सचिव कृष्णा झंवर, सोलापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल काबरा, सचिव कल्पेश हरकुट, मारवाडी युवा मंच महिला शाखेच्या अध्यक्षा सुनिता बजाज, सचिवा शैला सोमाणी, शाम खंडेलवाल, श्रीकांत तापडिया, अशोक शर्मा, सुनिल डागा, शाम भुतडा, अशोक गौड, बालाप्रसाद ओझा आदी उपस्थित होते.

Tags: A procession of treessound of drumstree plantations
Previous Post

स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या सचिन आणि हनुमंत रणदिवे यांचा रमेश घोलप यांच्या हस्ते सत्कार…

Next Post

सोलापुरातील बंद असलेल्या पोलीस चौक्या लवकरच सुरू करणार : पोलीस आयुक्त एम.राजकुमार

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !
इतर घडामोडी

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

October 3, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
Next Post
सोलापुरातील बंद असलेल्या पोलीस चौक्या लवकरच सुरू करणार : पोलीस आयुक्त एम.राजकुमार

सोलापुरातील बंद असलेल्या पोलीस चौक्या लवकरच सुरू करणार : पोलीस आयुक्त एम.राजकुमार

ताज्या बातम्या

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026