• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बार्शीतील आयोजकाकडून गौतमीविरुद्ध फसवणूकीची तक्रार दाखल

Yes News Marathi by Yes News Marathi
May 15, 2023
in इतर घडामोडी
0
बार्शीतील आयोजकाकडून गौतमीविरुद्ध फसवणूकीची तक्रार दाखल
0
SHARES
0
VIEWS

बार्शी – सतत चर्चेत असणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील ही सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहे. बार्शी पोलीस स्टेशनमध्ये गौतमी विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.याच प्रकरणात तिचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या एका आयोजकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रसिध्द नृ्त्यांगणा गौतमी पाटील हिच्यावर बार्शी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तिच्या कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी केलेल्या या तक्रारीत गौतमीने उशीरा कार्यक्रमाला येऊन फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान परवानगी न घेताच गौतमीचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल राजेंद्र गायकवाड यांच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१२ मे रोजी गौतमीची लावणी मोहत्सव कार्यक्रम बार्शी येथे आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात गौतमी पाटील, केतन मारणे आणि गौतमीचा सेक्रटरी विनोद या तिघांनी मिळून बार्शीकरांची फसवणूक केली म्हणून तशी तक्रार राजेंद्र गायकवाड यांनी बार्शी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.

Previous Post

सोनाक्षी सिन्हाचा स्टायलिश लुक!

Next Post

कर्नाटकच्या विजयानं २०२४ मध्ये मोदींना धक्का बसणार?

Related Posts

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण
इतर घडामोडी

मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण

June 13, 2026
बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न

June 13, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
Next Post
कर्नाटकच्या विजयानं २०२४ मध्ये मोदींना धक्का बसणार?

कर्नाटकच्या विजयानं २०२४ मध्ये मोदींना धक्का बसणार?

ताज्या बातम्या

पोखरापूर जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम; सजवलेल्या बगीतून नवीन विद्यार्थ्यांची जल्लोषात शाळेत एंट्री

पोखरापूर जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम; सजवलेल्या बगीतून नवीन विद्यार्थ्यांची जल्लोषात शाळेत एंट्री

June 15, 2026
सोलापूर विद्यापीठात महिला महोत्सवाचा जल्लोष!

सोलापूर विद्यापीठात महिला महोत्सवाचा जल्लोष!

June 15, 2026
देवडीत विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप; लोकराज्य फाऊंडेशनचा उपक्रम

देवडीत विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप; लोकराज्य फाऊंडेशनचा उपक्रम

June 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026