• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भंडारकवठे येथे माझे गांव कोरोनामुक्त गांव जनजागृती रॅली

Yes News Marathi by Yes News Marathi
January 27, 2021
in मुख्य बातमी
0
भंडारकवठे येथे माझे गांव कोरोनामुक्त गांव जनजागृती रॅली
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : माझे गांव कोरोनामुक्त गांव या अभियानांतर्गत व शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर भंडारकवठे तालूका दक्षिण सोलापूर येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, पंचायत समिती सदस्य एम.डी.कमळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोलापूर जिल्ह्यात शासनाच्या निर्देशाप्रमाणे 27 जानेवारी पासून शाळा सुरु करण्याची प्रशासनाने जय्यत तयारी केलेली असून पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सूरु होत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक महसूली गावामध्ये शाळा सुरु करण्याबाबत व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सुरु केलेल्या माझे गाव कोरोनामुक्त गाव अभियानाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रभात फेरीत सर्व शासकिय/ निमशासकिय अधिकारी व कर्मचारी, शिक्षक व गावातील प्रतिष्ठित नागरीक सहभागी झाले होते.
भंडारकवठे तालूका दक्षिण सोलापूर येथे कोरोना संबंधी प्रतिबंधात्मक पंचसूत्री असलेल्या सुचनांच्या फलकासह लाऊडस्पिकरवर गावातील नागरीकांना आवाहन यावेळी करण्यात येत होते. प्रभात फेरी नंतर जिवन विकास प्रशाला येथील सभेमध्ये कोरोनासंदर्भात मार्गदर्शक सुचनांचे जसे की मास्क लावणे सोशल डिस्टंसींग पाळणे ईत्यादींचे गावकऱ्यांकडून पालन होत असल्या बाबत मुख्य र्काकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी अभिनंदन केले. यावेळी मतदार दिना निमीत्त व कोरोनाचे सर्व नियम पाळण्याबाबत सर्व उपस्थित गावकऱ्यांना शपथ देण्यात आली. यावेळी भंडारकवठे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्किय अधिकारी डॉ श्रीशैल नाईकवाडी जिवन विकास प्रशालेचे मुख्याध्यपक एस.एम नदाफ, जि.प.शाळा मुख्याध्यापक महादेव कमळे, माजी पंचायत समिती सदस्य विठ्ठल पाटील, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद भरले, ग्राम पंचायत सदस्य हणुमंत पुजारी, ग्राम विस्तर अधिकारी जिवराज कोळी, उपप्राचार्य बाजीराव बुळगुडे, माजी ग्रामपंचायत सदस्य हणमेतराव विजापूरे, आरोग्य सहाय्यक गिरीष जेटगी, ग्रामसेवक राठोड आदी उपस्थित होते.

Previous Post

नया आसमान काव्यसंग्रहाचे शनिवारी प्रकाशन

Next Post

सौरव गांगुलीची प्रकृती पुन्हा बिघडली; रुग्णालयात दाखल

Related Posts

सोलापूर जिल्ह्यातील 11 बोगस शिक्षकांवर गुन्हे…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील 11 बोगस शिक्षकांवर गुन्हे…!

October 20, 2026
उजनी AI डेटा सेंटर, पंढरपूर कॉरिडॉर.. शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची माहिती
मुख्य बातमी

उजनी AI डेटा सेंटर, पंढरपूर कॉरिडॉर.. शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची माहिती

October 19, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

घाटणे बॅरेज बाधित शेतजमिनींची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे फेरमोजणी करा – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे पाटबंधारे विभागाला निर्देश

October 19, 2026
अण्णाभाऊ साठे चौकात भला मोठा रस्ता…उड्डाणपूल जानेवारीत सुरू होणार..!
मुख्य बातमी

अण्णाभाऊ साठे चौकात भला मोठा रस्ता…उड्डाणपूल जानेवारीत सुरू होणार..!

October 19, 2026
उच्चजोखमीच्या प्रसूती आणि हृदयरोगावरील सीएमई कार्यक्रमाचे आयोजन
मुख्य बातमी

उच्चजोखमीच्या प्रसूती आणि हृदयरोगावरील सीएमई कार्यक्रमाचे आयोजन

October 19, 2026
दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!
मुख्य बातमी

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
Next Post
सौरव गांगुलीची प्रकृती पुन्हा बिघडली; रुग्णालयात दाखल

सौरव गांगुलीची प्रकृती पुन्हा बिघडली; रुग्णालयात दाखल

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील 11 बोगस शिक्षकांवर गुन्हे…!

सोलापूर जिल्ह्यातील 11 बोगस शिक्षकांवर गुन्हे…!

October 20, 2026
हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच

October 19, 2026
येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड

येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड

October 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026