• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुळेगाव तांडा परिसरातील हातभट्टी दारू तयार करणाऱ्या विरूद्ध गुन्हे

Yes News Marathi by Yes News Marathi
January 9, 2021
in मुख्य बातमी
0
मुळेगाव तांडा परिसरातील हातभट्टी दारू तयार करणाऱ्या विरूद्ध गुन्हे
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हददीतील मुळेगाव तांडा, परिसरात अवैद्य रित्या हातभटटी दारू तयार होणा-या 14 ठिकाणावर छापे टाकुन 14 इसमा विरूध्द् गुन्हे दाखल करून सुमारे 12,39,200/- रू. मुददेमाल नष्ट करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर ग्रामीणचा पदभार स्वीकारल्या पासुन अवैध व्यवसायावर कारवाईची विशेष मोहिम राबवण्यात येत असुन त्याचाच एक भाग म्हणुन आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आज सोलापूर तालुका पोलीस स्टेशन च्या हदद्ीत मुळेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर गावाच्या शिवारात हातभटटी दारूच्या अडयावर कार्यवाही करण्याच्या उददेशाने, सोलापूर विभाग, स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांची संयुक्त पणे विशेष मोहिम राबवण्यात आली होती.

सदर मोहिमे दरम्यान मुळेगाव तांडा, ता.दक्षिण सोलापूर च्या परिसरामध्ये अवैधरित्या हातभटटी दारू तयार करणाÚया एकुण 14 ठिकाणावर छापे टाकण्यात आले असुन 14 आरोपीता विरूध्द् भा.द.वि कलम 328 व दारूबंदी कायदया अन्वये गुुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हातभटटी दारू तयार करण्याचा 12,39,200/-रू किमतीचा मुददेमाल जागीच नष्ट करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्याचे काम चालु आहे.
सदरच्या कामगिरी मध्ये पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते ,अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्षक, प्रभाकर शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर विभाग, सोलापूर यांनी प्रत्यक्ष सहभागी होवून त्यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक, सर्जेराव पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक, सुहास जगताप, पो. नि. फुगे, रापोनि काजोळकर, सहा.पो.नि बंडगर, बुवा, चैधरी, म सहा. पो.नि. तावरे, पो.स.ई/दळवी, इंगळे, पिगुवांले, म.पो.स.ई गोडबोले तसेच सोलापूर ग्रामीण कडील आर.सी.पी. पथक, क्यु.आर.टी.पथककातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारानी सदर कारवाईत भाग घेतला.

Previous Post

भारतात लसीकरणाची तारीख ठरली

Next Post

शासकीय दवाखान्यामधील प्रसूतीच्या प्रमाणात वाढ करा जिल्हाधिकारी शंभरकर यांचे निर्देश

Related Posts

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
Next Post
शासकीय दवाखान्यामधील प्रसूतीच्या प्रमाणात वाढ करा जिल्हाधिकारी शंभरकर यांचे निर्देश

शासकीय दवाखान्यामधील प्रसूतीच्या प्रमाणात वाढ करा जिल्हाधिकारी शंभरकर यांचे निर्देश

ताज्या बातम्या

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता लवकरच न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन – शंकर गायकवाड

शेतकरी उतरला रस्त्यावर..मागण्यांची पूर्तता लवकरच न झाल्यास मंत्रालयावर आंदोलन – शंकर गायकवाड

August 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026