• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

Yes News Marathi by Yes News Marathi
August 24, 2026
in इतर घडामोडी
0
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर शहरात कुंभार वेस परिसरात जय भवानी प्रशाला मैदान आणि त्या परिसरात महापालिकेच्या असलेल्या तीन शाळा दुर्दैवी म्हणावे लागतील. अक्षरशः कचऱ्याच्या आणि घाणीच्या गर्दीत या शाळा सापडल्या आहेत. या ठिकाणी जय भवानी प्रशाला, मनपा मुलांची शाळा क्रमांक 29, आणि कन्नड अशा तीन शाळांची मिळून 250 मुले शिक्षण घेतात. इतकी दुरावस्था पाहिल्यानंतर सोलापुरातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी किती बधिर आहेत याची जाणीव होते.

शाळेला गेट नाही, त्यामुळे सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी अवैध धंदे चालतात. वर्गांना खिडक्या नाही, दरवाजे नाहीत. विद्यार्थ्यांना बसायच्या बेंच तुटलेले आहेत. स्लॅपचे प्लास्टर अनेक ठिकाणी पडले आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. मुला मुलींना स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. परिसरात जिकडे पहावे तिकडे कचराच कचरा आणि दुर्गंधी. वर्गातील फरश्या खालीवर झाल्या आहेत.भिंती तुटल्या आहेत.अनेक भिंतीमध्ये झाडे उगवली आहेत. सिंहगड इन्स्टिट्यूटने या शाळेचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ही शाळा धोकादायक जाहीर केली, तरीही याकडे कोणी गांभीर्याने पाहिले नाही.

येस न्यूज मराठीने याबाबत रिपोर्ट केल्यानंतर महापालिकेची यंत्रणा थोडी जागी झाली. प्रशासनाधिकारी मल्हारी माने हे आज कार्यालयीन वेळ असताना देखील गावी गेलेत. महापालिका आयुक्त सचिन ओंबासे हे सुट्टीवर असल्यामुळे ते हे या शाळेत गेले नाही. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मतदारसंघात ही शाळा आहे. महापौर विनायक कोंड्याल आणि स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते यांना त्यांच्या बिझी शेड्युलमधून दुपारपर्यंत शाळेला व्हिजिट द्यायला वेळ मिळाला नाही.

आजवर या शाळेने दोन डझन पत्रे झोन अधिकारी क्रमांक दोन, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी प्रशासनाधिकारी तसेच आयुक्तांना दिली आहेत. मात्र त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे. सर्व शिक्षा अभियान, समग्र शिक्षा अभियान या माध्यमातून कोठ्यावधी रुपये शाळा परिसर विकसित करण्यासाठी खर्च करण्यात आले हा पैसा नेमका हा संशोधनाचा विषय आहे. अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील शाळेच्या स्लॅबचे प्लास्टर पडल्यानंतर 13 मुले जखमी झाल्यावर राज्यभर हे प्रकरण गाजले. मात्र सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि नगरसेवकांना या जय भवानी शाळेबद्दल थोडीदेखील आस्था वाटत नाही हे दुर्दैव. उद्या कदाचित मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण याचे उत्तर आयुक्तांनीच द्यावे.

Previous Post

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

Next Post

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

Related Posts

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
Next Post
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026