• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

Yes News Marathi by Yes News Marathi
August 23, 2026
in इतर घडामोडी
0
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
0
SHARES
1
VIEWS

लवकरच साडेतीनशे कोटी रुपये ठेवीचा टप्पा ओंलाडणार

सोलापूर – सर्व ठेवीदार, सभासद,खातेदार यांच्या सहकार्यामुळे बँकेने सन २०२५ आणि २०२६ या आर्थिक वर्षांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. यंदा सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असून लवकरच मल्टीस्टेट साडेतीनशे कोटी रुपयांचा ठेवीचा टप्पा ओलांडणार असल्याची माहिती जनकल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सोलापूरचे संस्थापक- अध्यक्ष राजेंद्र हजारे यांनी दिली.

सोलापूर येथील श्री टाकळीकर मंगल कार्यालयामध्ये जनकल्याण मल्टी स्टेट को-ऑपरेट क्रेडिट सोसायटीची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आणि सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे होते. यावेळी व्यासपीठावर मल्टीस्टेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशा हजारे, मल्टीस्टेटच्या उपाध्यक्ष संजय जावळे,संचालक पंडित बुळगुंडे,विजय डांगे, नितीन कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, अमरसिंह देशमुख,कल्याण राऊत,लक्ष्मीकांत जाधव,रणजित हजारे,सचिन कट्टे,तानाजी तानगावडे,वर्षा विभुते,प्रियांका पाटील,गवळण गायकवाड
यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.

यावेळी बोलताना अध्यक्ष राजेंद्र हजारे म्हणाले, मार्च २०२६ अखेर बँकेने पावणे तीनशे कोटी रूपये ठेवीचा टप्पा ओलांडला आहे. १९८ कोटी ९१ लाख ७६ हजार ४७५ रूपयांचे कर्जवाटप केले आहे. ९१ कोटी ३ लाख ९८ हजार ४४१ रुपयांची गुंतवणूक केली आहे. या आर्थिक वर्षात बँकेला १ कोटी ७१ लाख ७ हजार ६७७ रुपयांचे नफा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एनपीए केवळ एक टक्के असल्याचे त्यांनी नमूद केले. बँकेने विविध ठेवीवर आकर्षक व्याजदर ठेवले आहे. सध्या मल्टीस्टेट कडून वैयक्तिक कर्ज,व्यवसाय कर्ज, वाहन कर्ज,गृह कर्ज, महिला बचत गटांना कर्ज, सोने तारण,ऊस वाहतूक तोडणी कर्ज‌ यासह सर्व विविध कर्ज योजना यशस्वीपणे राबवित आहे. या माध्यमातून ठेवीदार,कर्जदार आणि समाजातील बेरोजगार तरुणांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो.

जनकल्याणचे विविध तालुक्यात २७ शाखा असून येणाऱ्या काळामध्ये मंगळवेढा,सोलापुरातील जुनी विडी घरकुल, निर्मिती विहार परिसर,शेळगी तसेच कुंभारी आणि वळसंग येथेही मल्टीस्टेटच्या नवीन शाखा लवकरच सुरू करण्याचा मानस आहे. आमच्या जनकल्याण मल्टीस्टेट ने सामाजिक बांधिलकी जपत सीना नदीकाठच्या पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे .तसेच जनकल्याणच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिर,मोफत चष्मे वाटप आणि त्यांचे ऑपरेशन करण्यात आले आहे. महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम ,शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दरवर्षी करण्यात येते तसेच दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वीस मान्यवरांना जनकल्याण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. जनकल्याण मल्टीस्टेटच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे माझ्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी आशा हजारे यांना विविध पुरस्काराने गौरव करण्यात आले आहे. आगामी काळातही ठेवीदार, सभासद, खातेदार, कर्जदार आणि हितचिंतकया सगळ्यांचे हित जोपासण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.

यावेळी नगरसेवक नरेंद्र काळे यांनी मल्टीस्टेटचे अध्यक्ष राजेंद्र हजारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशा हजारे यांचे कामाचे कौतुक करून मल्टीस्टेटच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश सुरवसे यांनी केले.

Previous Post

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

Next Post

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

Related Posts

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
Next Post
सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे 'तीज री रीत' कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026