• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

Yes News Marathi by Yes News Marathi
August 22, 2026
in इतर घडामोडी
0
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
0
SHARES
1
VIEWS

सीना-भीमा खोऱ्यातील ४० गावांच्या पंचक्रोशीत पहिल्यांदाच भव्य धार्मिक सोहळा

मंद्रूप- पवित्र श्रावणमासाचे औचित्य साधून मंद्रूप येथील श्री विठ्ठल राही-रुक्मिणी मंदिरात रविवारी दि.. २३ आँगस्ट रोजी ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ तसेच ‘रुद्र स्वाहाकार’ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना-भीमा नदीच्या खोऱ्यातील ४० गावांच्या पंचक्रोशीत प्रथमच असा अभूतपूर्व यज्ञ सोहळा संपन्न होत आहे.

श्री तीर्थराज भक्त मंडळ, तीर्थराज युवक मंडळ व तीर्थराज सत्संग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वेदशास्त्राचे अभ्यासक पंडित गौरवाचार्य हुंडेकरी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली हा महायज्ञ संपन्न होईल.

यज्ञाच्या पूर्वतयारीनिमित्त मंद्रूप येथील विठ्ठल मंदिरात नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत हुंडेकरी गुरुजींनी यज्ञाचे महत्त्व, वैज्ञानिक व आध्यात्मिक अधिष्ठान तसेच यज्ञाने मिळणारे फलित याविषयी विठ्ठल परिवारातील सदस्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. विश्वकल्याण, पर्यावरण शुद्धी आणि सर्वदूर समाधानकारक पाऊस व्हावा, या उदात्त हेतूने हा महायज्ञ आयोजित करण्यात आल्याची माहिती मंडळाचे कार्यवाह श्रीधर गंभिरे यांनी दिली.

रविवारी सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत हा होम-हवन सोहळा होणार आहे. या महायज्ञासाठी ६० पेक्षा अधिक दाम्पत्य यजमान म्हणून बसणार आहेत. यज्ञासाठी लागणारे सर्व प्रमुख पूजा साहित्य मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आले असून यजमानांनी सोवळे, पंचा व पूजेची वैयक्तिक भांडी सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त मंद्रूपसह सोलापूर शहर, परिसर आणि कर्नाटक सीमाभागातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत.

पुत्रदा एकादशी व श्रावण पर्वाच्या पार्श्वभूमीवर महायज्ञानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी भगर-आमटी, साबुदाणा खिचडी व मसाला दूध अशा फराळ-महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी पांडुरंग देवस्थान समिती, विश्वस्त मंडळ यांच्यासह ग्रामस्थ व विठ्ठल परिवार परिश्रम घेत आहेत.

Previous Post

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

Related Posts

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती
इतर घडामोडी

राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती

August 21, 2026
साखरेने गाठला उच्चांकी दर; साखर ऐंशी तर गूळ शंभरी पार करणार?
इतर घडामोडी

साखरेने गाठला उच्चांकी दर; साखर ऐंशी तर गूळ शंभरी पार करणार?

August 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026