• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

एसआयआर मोहिमेद्वारे अर्ज भरण्याचे आमदार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांना आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
July 5, 2026
in Blog
0
एसआयआर मोहिमेद्वारे अर्ज भरण्याचे आमदार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांना आवाहन
0
SHARES
6
VIEWS

शहर मध्य मतदारसंघात नागरिकांच्या भेटी घेऊन केली जनजागृती : नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

सोलापूर : शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या मतदार यादी पुनर्नरीक्षण (एसआरआय) मोहिमेद्वारे प्रत्येक नागरिकांनी अर्ज भरावेत असे आवाहन आमदार देवेंद्र कोठे यांनी केले. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आलेल्या शासकीय सुट्टीच्या दिवशी रविवारी आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १८ मध्ये नागरिकांची संवाद साधत जनजागृती केली.

नागरिकांच्या भेटीप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, एसआरआय मोहिमेमध्ये शासनाचे मतदार केंद्रस्तर अधिकारी प्रत्येक घरात जाऊन विचारपूस करून दुबार नावे वगळणार आहेत. तसेच नवीन नावे यादीत समाविष्ट करणार आहेत. अनेक नागरिक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिक्षणासाठी नोकरीसाठी कायमचे राहायला जातात. त्यामुळे काही वेळा मतदारयादीत चुकीची नावे तशीच राहतात. किंवा स्थानिक मतदार यादीत नाव समाविष्ट न केल्यामुळे अशा नागरिकांना मतदानापासून वंचित रहावे लागते. एकाच घरातील मतदारांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर येणे, नावे वगळली जाणे, व्याकरणातील चुका, दिनांकामधील चुका, मयत झालेल्या मतदारांची नावे मतदार यादीत तशीच राहणे यामुळे मतदारयादीमध्ये अनेक चुका आढळून येत आहेत. या चुका दुरुस्त करण्यासाठी मतदारयादी पुनर्नरीक्षण (एसआरआय) मोहीम शासनाकडून राबविण्यात येत आहे. या मोहिमेत नागरिकांना मदत करण्यासाठी भाजपाचे जबाबदार कार्यकर्तेही यात सहभागी होणार आहेत. एस आय आर मोहिमेतील अर्ज भरल्यानंतरच नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट होणार आहेत. जे मतदार नियमितपणे मतदान करतात त्यांचेदेखील नाव अंतिम मतदार यादीत येण्यासाठी हा अर्ज भरणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी एसआयआरचा अर्ज भरावा आणि स्वतःचे आणि कुटुंबातील सर्वांची नावे मतदार यादीत येण्यासाठी शासनास सहकार्य करावे, असे आवाहनही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी केले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील १२ बुथवर प्रवास करून नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, भाजपाचे शहर मध्य विधानसभेचे एसआयआर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक प्रशांत पल्ली, नगरसेविका राजश्री दोडमनी, ऍड. शैलेश पोटफोडे, सतीश बगाडे, शांतीलाल साबळे, गोपाळ मिस्किन, मनोज पिसके, विजय महिंद्रकर, विश्वनाथ प्याटी, आदी उपस्थित होते.

एसआरआयसोबतच विकासकामांबाबत नागरिकांशी चर्चा पाहणी आणि सूचनाही

एसआरआय जनजागृतीपर भेटी दरम्यान शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील कामांची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देखभाल दुरुस्ती बाबतच्या सूचना दिल्या. तसेच नव्याने कराव्या लागणाऱ्या कामांना आगामी वर्षभरात प्रस्तावित करून ती कामे पूर्ण करण्याचे आश्वासनही आमदार देवेंद्र कोठे यांनी नागरिकांना दिले.

मतदारयादीच्या शुद्धतेसाठी एसआयआर अत्यंत आवश्यक

मतदार यादीच्या शुद्धतेसाठी शासनाकडून राबविण्यात येणारी मतदारयादी पुनर्नरीक्षण (एसआरआय) मोहीम अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी बिनचूक अर्ज भरून यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे आणि राष्ट्रहिताचे कर्तव्य पार पाडावे.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

Previous Post

रक्तदान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण.. नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

Next Post

चंद्रभागा वाळवंट स्वच्छतेसाठी विशेष मोहीम, 50 स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती – पालकमंत्री जयकुमार गोरे

Related Posts

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
Blog

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी
Blog

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!
Blog

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !
Blog

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026
श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६
Blog

श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६

October 13, 2026
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता
Blog

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026
Next Post
चंद्रभागा वाळवंट स्वच्छतेसाठी विशेष मोहीम, 50 स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती – पालकमंत्री जयकुमार गोरे

चंद्रभागा वाळवंट स्वच्छतेसाठी विशेष मोहीम, 50 स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती - पालकमंत्री जयकुमार गोरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026