• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात दोन बांधकामे पाडली…हा असणार पाडकामाचा आठवडा…!

Yes News Marathi by Yes News Marathi
May 19, 2026
in Blog
0
सोलापुरात दोन बांधकामे पाडली…हा असणार पाडकामाचा आठवडा…!
0
SHARES
5
VIEWS

सोलापूर महापालिकेचने बडतर्फ केलेले अधिकारी नाईकवाडी, श्रीकांत खानापुरे,क्षीरसागर आणि घंटे यांनी दिलेल्या बेकायदेशीर बांधकामावर कोर्टाच्या आदेशानुसार पाडकामाची कारवाई आजपासून सुरू झाली. मोठा पोलीस बंदोबस्त आणि महापालिकेचे बांधकाम विभाग अतिक्रमण विभाग अशा शेकडो कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आज दुपारी बारा वाजता जेसीबीच्या साह्याने पाश्चापेठेतील वन बिल्डर आणि इब्राहिम किल्लेदार या दोघांच्या इमारतीमधील बेकायदेशीर भाग पाडण्यात आला. या दोन्हीही इमारतीमध्ये पार्किंगच्या ठिकाणी गाळे काढण्यात आले होते. ते उद्ध्वस्त करण्यात आले. तसेच या दोन्ही इमारतीमध्ये वरचा एक- एक अतिरिक्त मजला बेकायदेशीर असून तो देखील लवकरच पाडला जाणार आहे. नाईकवाडी आणि टोळीने दिलेल्या 96 बांधकाम परवान यापैकी 35 बांधकामे महापालिकेकडून पाडली जाणार आहेत. त्यामुळे आज पासून सुरू झालेली ही कारवाई पुढे आठ दिवस सुरूच राहणार आहे.2021 पासून ही प्रकरणी गाजत असून प्रत्यक्ष पाडकामाला आजपासून सुरुवात झाली आहे. संपूर्ण इमारत न पाडता जेवढे बेकायदेशीर बांधकाम आहे तेवढेच पाडले जात आहे अशी माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यात २० मे रोजी औषध दुकाने बंद

Next Post

‘चिंताजनकबाब’ :’उजनी’ ची पाणी पातळी मायनस 16 टक्के ..! पाण्याचे नियोजन हवे

Related Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर
Blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026
उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी
Blog

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026
उड्डाणपुलासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आवश्यक जागेचा ताबा त्वरित घ्यावा — ‘मित्रा’चे सीईओ प्रवीणसिंह परदेशी
Blog

उड्डाणपुलासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आवश्यक जागेचा ताबा त्वरित घ्यावा — ‘मित्रा’चे सीईओ प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026
माऊलींच्या पालखीसाठी पुणेकर सज्ज !
Blog

माऊलींच्या पालखीसाठी पुणेकर सज्ज !

July 9, 2026
नाना-नानी पार्कचे होणार सर्वांगीण नूतनीकरण; महापौरांसह पदाधिकारी व आयुक्त यांची संयुक्त पाहणी.
Blog

नाना-नानी पार्कचे होणार सर्वांगीण नूतनीकरण; महापौरांसह पदाधिकारी व आयुक्त यांची संयुक्त पाहणी.

July 8, 2026
आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन
Blog

आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन

July 8, 2026
Next Post
‘चिंताजनकबाब’ :’उजनी’ ची पाणी पातळी मायनस 16 टक्के ..! पाण्याचे नियोजन हवे

'चिंताजनकबाब' :'उजनी' ची पाणी पातळी मायनस 16 टक्के ..! पाण्याचे नियोजन हवे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026
उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026