• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुलीचे शासकीय वसतिगृहातील मुलींची ‘कॅप जेमिनी’ या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड…

Yes News Marathi by Yes News Marathi
November 11, 2025
in इतर घडामोडी
0
मुलीचे शासकीय वसतिगृहातील मुलींची ‘कॅप जेमिनी’ या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड…
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सोलापूर येथील जिल्हास्तरीय मुलीचे शासकीय वसतिगृह येथे प्रवेशित असणान्या मुलीनी इंजिनिअरींग क्षेत्रात दैदिप्यमान यश प्राप्त केले.

 सोलापूर शहरात जिल्हास्तरीय इतर मागास बहुजन कल्याण सोलापूर या कार्यालयाकडून चालविण्यात येणाऱ्या मुलीचे शासकीय वसतिगृह येथील B.Tech. या वर्गात शिकणाऱ्या मुली 1. श्रुती राहुल पवार 2. अस्मिता हणमंत हळदे या दोन मुलीनी उत्तुंग भरारी घेत यशाला गवसणी घातलेल्या आहेत.

 पवार व  हळदे या दोन्ही मूली श्री. सिध्देश्वर महिला इंजिनिअरींग महाविदयालयात B.Tech. चौथ्या वर्षात शिकत असताना 'कॅप जेमिनी' या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये त्यांची निवड झालेली आहे.

 या कर्तृत्ववान मुलींची सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. या त्यांच्या यशाबद्दल सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, विभाग गणेश सोनटक्के, श्रीकांत आव्हाड, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट-ब आणि शासकीय मुलीचे वसतिगृह विभागाचे कार्यासन सांभाळणारे वरिष्ठ लिपिक मोनिका हिरेमठ  व  बनसोडे , कार्यालयातील इतर कर्मचारी व वसतिगृहाचे अधिक्षक पुनम गायकवाड व वसतिगृहातील सर्वच कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. श्रुती पवार व अस्मिता हळदे या विदयार्थीनीचे'कॅप जेमिनी'या कंपनीमध्ये निवड झाल्यानंतर  दोन्ही मुलीचे सत्कार करण्यात आले.

शासकीय मुलीचे वसतिगृहात मिळणाऱ्या सोयी सुविधा व शैक्षणिक व व्यवसायिक मार्गदर्शन याबाबत श्रुती पवार व अस्मिता हळदे यांनी  सहायक संचालक, इमावक सोलापूर गणेश सोनटक्के यांचे आभार व्यक्त केले.  इतर मागास बहुजन प्रवर्गातील मुलींनी शासनाने चालविलेल्या मुलीच्या शासकीय वसतिगृहांचा लाभ घेवून स्वतःचा व समाजाचा विकास करावा, असे आव्हान  श्रुती पवार व  अस्मिता हळदे यांनी केले.
Previous Post

आगामी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत अब की बार ५० पार – संतोष पवार

Next Post

सर्व यंत्रणांनी जिल्ह्यातील 11 नगरपरिषदा व एका नगरपंचायतीची निवडणूक सुरळीतपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी

Related Posts

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
Next Post
सर्व यंत्रणांनी जिल्ह्यातील 11 नगरपरिषदा व एका नगरपंचायतीची निवडणूक सुरळीतपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी

सर्व यंत्रणांनी जिल्ह्यातील 11 नगरपरिषदा व एका नगरपंचायतीची निवडणूक सुरळीतपणे पार पाडावी - जिल्हाधिकारी

ताज्या बातम्या

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026