• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांचे निधन

by Yes News Marathi
November 11, 2025
in इतर घडामोडी
0
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांचे निधन
0
SHARES
52
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मध्य रेल्वेची कमान सांभाळणारे महाव्यवस्थापक विजय कुमार यांचे वयाच्या ५६व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नुकतेच, १ ऑक्टोबर रोजी त्यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदाचा पदभार स्वीकारला होता.

विजय कुमार यांना तत्काळ जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण रेल्वे प्रशासनात शोककळा पसरली असून, रेल्वे मंत्रालयापासून ते स्थानिक विभागांपर्यंत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत्यूपूर्वी केवळ चार दिवसांपूर्वीच ते सोलापूर विभागाच्या दौऱ्यावर आले होते. कर्तृत्व, शिस्त आणि सहृदय नेतृत्वामुळे ओळखले जाणारे विजय कुमार यांच्या जाण्याने रेल्वे सेवेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Previous Post

भाजपची गाडी ‘हाउसफुल्ल ! .. विरोधकांची मदार बंडखोरांवर

Next Post

सोलापूर महापालिका आरक्षण ; अनेकांना घरचा रस्ता..नगरसेवकांची उदासीनता

Next Post
सोलापूर महापालिका आरक्षण ; अनेकांना घरचा रस्ता..नगरसेवकांची उदासीनता

सोलापूर महापालिका आरक्षण ; अनेकांना घरचा रस्ता..नगरसेवकांची उदासीनता

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In