• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बॉम्बे इंजिनियर ग्रुप पुणे तर्फे माजी सैनिक आऊटरीच कार्यक्रमाचे आयोजन…

Yes News Marathi by Yes News Marathi
October 31, 2025
in इतर घडामोडी
0
बॉम्बे इंजिनियर ग्रुप पुणे तर्फे माजी सैनिक आऊटरीच कार्यक्रमाचे आयोजन…
0
SHARES
0
VIEWS

बॉम्बे इंजिनियर ग्रुप (खडकी) पुणे यांच्या वतीने भेषा निवृत्त अधिकारी व माजी सैनिकांसाठी माजी सैनिक आऊटरीच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बहुउद्देशीय सभागृह, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे दिनांक ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ०९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत पार पडणार आहे.

या आऊटरीच कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे पेन्शनधारक माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना पेन्शनशी संबंधित तक्रारींचे मार्गदर्शन व निवारण करणे हा आहे.

कार्यक्रमात PCDA (P) मधील मंजुरी प्राधिकरण, अभिलेख कार्यालय बॉम्बे इंजिनियर ग्रुप (खडकी) तसेच पेन्शन वितरण प्राधिकरण बँका यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. कागदपत्रांशी संबंधित त्रुटी, पेन्शन वाटपातील विलंब किंवा दुरुस्तीसंदर्भात माजी सैनिकांना थेट संबंधित अधिकाऱ्यांकडून मदत मिळणार आहे.

बॉम्बे इंजिनियर ग्रुप तर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, सर्व माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी आवश्यक कागदपत्रांसह या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी ३ ते १७ नोव्हेंबर दरम्यान अर्ज करावेत

Next Post

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत “मिशन स्वाभिमान” विशेष कर संकलन करणाऱ्या ग्रामपंचायतीचा विशेष सन्मान…

Related Posts

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती
इतर घडामोडी

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

July 2, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
इतर घडामोडी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 2, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
इतर घडामोडी

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
Next Post
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत “मिशन स्वाभिमान” विशेष कर संकलन करणाऱ्या ग्रामपंचायतीचा विशेष सन्मान…

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत "मिशन स्वाभिमान" विशेष कर संकलन करणाऱ्या ग्रामपंचायतीचा विशेष सन्मान…

ताज्या बातम्या

उड्डाणपुलाचे नोव्हेंबर अखेर टेंडर, IT पार्क होटगी रोडलाच होणार…!

उड्डाणपुलाचे नोव्हेंबर अखेर टेंडर, IT पार्क होटगी रोडलाच होणार…!

July 3, 2026
उड्डाणपुलासह पाणीपुरवठा आणि आयटी पार्क, विमानसेवेचा विषय मुख्यमंत्र्यांकडून लागला मार्गी

उड्डाणपुलासह पाणीपुरवठा आणि आयटी पार्क, विमानसेवेचा विषय मुख्यमंत्र्यांकडून लागला मार्गी

July 3, 2026
रविवारी मुंबईत रामरक्षा आंदोलन ..! उद्धव ठाकरे यांची घोषणा …

रविवारी मुंबईत रामरक्षा आंदोलन ..! उद्धव ठाकरे यांची घोषणा …

July 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026