• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी ३ ते १७ नोव्हेंबर दरम्यान अर्ज करावेत

Yes News Marathi by Yes News Marathi
October 31, 2025
in इतर घडामोडी
0
शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी ३ ते १७ नोव्हेंबर दरम्यान अर्ज करावेत
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर — कृषि आयुक्त यांचे आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर राष्ट्रीय कृषि विकास योजना-‘प्रति थेंब अधिक पीक’ अंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन व तुषार सिंचन बाबीकरिता निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

या अनुषंगाने दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ ते १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत विशेष अर्ज मोहिम राबविण्यात येणार आहे. सदर कालावधीत पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून सिंचन सुविधा प्राप्त करावी, जेणेकरून पाण्याचा कार्यक्षम वापर करून उत्पादनवाढ साधता येईल, असेही भोसले यांनी नमूद केले आहे.

Previous Post

एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या वतीने रन फॉर युनिटी उपक्रम उत्साहात संपन्न…

Next Post

बॉम्बे इंजिनियर ग्रुप पुणे तर्फे माजी सैनिक आऊटरीच कार्यक्रमाचे आयोजन…

Related Posts

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती
इतर घडामोडी

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

July 2, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
इतर घडामोडी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 2, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
इतर घडामोडी

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
Next Post
बॉम्बे इंजिनियर ग्रुप पुणे तर्फे माजी सैनिक आऊटरीच कार्यक्रमाचे आयोजन…

बॉम्बे इंजिनियर ग्रुप पुणे तर्फे माजी सैनिक आऊटरीच कार्यक्रमाचे आयोजन…

ताज्या बातम्या

उड्डाणपुलासह पाणीपुरवठा आणि आयटी पार्क, विमानसेवेचा विषय मुख्यमंत्र्यांकडून लागला मार्गी

उड्डाणपुलासह पाणीपुरवठा आणि आयटी पार्क, विमानसेवेचा विषय मुख्यमंत्र्यांकडून लागला मार्गी

July 3, 2026
रविवारी मुंबईत रामरक्षा आंदोलन ..! उद्धव ठाकरे यांची घोषणा …

रविवारी मुंबईत रामरक्षा आंदोलन ..! उद्धव ठाकरे यांची घोषणा …

July 3, 2026
TOP 25 । सोलापूरकरांना आज पासून करावा लागणार ट्रॅफिक जॅम चा सामना…

TOP 25 । सोलापूरकरांना आज पासून करावा लागणार ट्रॅफिक जॅम चा सामना…

July 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026