• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सव्वाचार लाख शेतकऱ्यांसाठी 509 कोटी अपलोड मात्र मिळाले 140 कोटी..!

by Yes News Marathi
October 28, 2025
in इतर घडामोडी
0
सव्वाचार लाख शेतकऱ्यांसाठी 509 कोटी अपलोड मात्र मिळाले 140 कोटी..!
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ऑक्टोबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे 7 लाख 64, हजार 173 शेतकऱ्यांना हेक्टरी तीन लाख रुपये प्रमाणे 867 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. 28 ऑक्टोबर चा विचार करता चार लाख 26 हजार 975 शेतकऱ्यांची यादी शासनाकडे जिल्हा महसूल प्रशासनाने अपलोड केली आहे. त्यांच्या खात्यावरती शासनाकडून एकूण ५०९ कोटी ८४ लाख रुपये जमा होणार आहेत. आजवर एक लाख 22 हजार 440 शेतकऱ्यांच्या खात्यावर 140 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शासनाकडून मिळाली आहे. दोन-तीन दिवसात या सर्व रकमा मंत्रालयातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. त्यामुळे आमच्या खात्यावर अजून पैसे आलेच नाहीत ही शेतकऱ्यांची ओरड लवकरच संपणार आहे.

Previous Post

सोलापूर-तुळजापूर-धाराशिव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चानुसार १ हजार ६४७ कोटी ८७ लाखांच्या अधिकचा निधी देणार…

Next Post

दिलीप मानेंचं फिक्स..आज सोलापुरातील 28 जणांची भाजपमध्ये मेगाभरती..

Next Post
दिलीप मानेंचं फिक्स..आज सोलापुरातील 28 जणांची भाजपमध्ये मेगाभरती..

दिलीप मानेंचं फिक्स..आज सोलापुरातील 28 जणांची भाजपमध्ये मेगाभरती..

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In