• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

शुक्रवारी “आंबा- उत्तम कृषि पध्दती” (GAP) बाबत प्रशिक्षण कार्यक्रम..

by Yes News Marathi
October 27, 2025
in इतर घडामोडी
0
शुक्रवारी “आंबा- उत्तम कृषि पध्दती” (GAP) बाबत प्रशिक्षण कार्यक्रम..
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सहकार व पणन विभाग, आशियाई विकास बँक अर्थसहव्यित महाराष्ट्र अॅग्री बिजनेस नेटवर्क (मॅग्नेट). प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र विकास महामंडळ पुणे, कृषि विभाग व प्रकल्प संचालक, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सोलापूर, यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित “आंबा उत्तम कृषि पध्दती (GAP) प्रशिक्षण कार्यक्रम” दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.00 वा. डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे आयोजित केले आहे.

 जिल्हयातील आंबा उत्पादक शेतक-यांना प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे.  या प्रशिक्षणात मध्ये प्रमुख्य मार्गदर्शक डॉ. भगावन कापसे (निर्याक्षम आंवा लागवड व काढणीपश्चात तंत्रज्ञान) व  हेमंत जगताप (आंबा प्रक्रिया उदयोग), डॉ.  निलेश मोरे केबी एक्सपोर्ट फलटण (आंबा निर्यात कृषि पध्दती), दिपमाला खनके मॅग्नेट प्रकल्प ( लिंग समानता व सामाजिक समावेशक) तसेच प्रगतशील शेतकरी वासुदेव गायकवाड चळे पंढरपूर (केसर आंबा प्रक्रिया व विक्री व्यवस्था) यांचे मार्गदर्शन होणार आहे. 

  जिल्हयातील इच्छुक शेतक-यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील बीटीएम व ओटीएम आत्मा कर्मचा-याकडे नाव नोंदणी करावे. महिला शेतक-यांना प्राधान्य देण्यात येईल, असे डॉ. के बी खोत प्रकल्प संचालक, आत्मा सोलापूर वतीने आवाहन करण्यात येत आहे.
Previous Post

काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला तात्पुरता ब्रेक

Next Post

सोलापूर महानगरपालिकेत दक्षता जनजागृती सप्ताहाच्याअनुषंगाने आज शपथ घेण्यात आली…

Next Post
सोलापूर महानगरपालिकेत दक्षता जनजागृती सप्ताहाच्याअनुषंगाने आज शपथ घेण्यात आली…

सोलापूर महानगरपालिकेत दक्षता जनजागृती सप्ताहाच्याअनुषंगाने आज शपथ घेण्यात आली…

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In