• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, May 10, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

तरुणाचा खून केल्याप्रकरणी प्रकरणात युवकास कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

by Yes News Marathi
October 14, 2025
in इतर घडामोडी
0
तरुणाचा खून केल्याप्रकरणी प्रकरणात युवकास कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर दिनांक : विनायक उर्फ हर्षल बाळकृष्ण बोजा वय 32 राहणार नवीन विडी घरकुल सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी रमेश उर्फ शाम मल्लेशम गुणतूक वय 24 राहणार राहणार विडी घरकुल सोलापूर यास कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी जामीन मंजूर केला.

यात हकीकत अशी की, मयत विनायक यांने यातील सह आरोपी नागेश लागशेट्टी याचा कडून हात उसने पैसे घेतले होते ते पैसे मयताने परत दिले नसल्याने दोघात वाद झाला होता. त्यावरून नागेश याने विनायक यास जीवे ठार मारण्याचा कट रचला होता. दिनांक 27/04/2024 रोजी विनायक हा रात्री 11.45 वाजण्याचा सुमारास त्याचे मोटार सायकल वरून जात असताना तो स्वराज्य तरुण मित्र मंडळचे गणपती मंदिराजवळील मैदानात आला असता त्यास यातील अर्जदार/आरोपी रमेश व इतर 5 आरोपीनी मयत विनायक यास चाकू सिमेंटचे ठोकळेने मारहाण करून खून केला. घटनेची फिर्याद मयताची आई राधाबाई बाळकृष्ण बोजा हिने वालसंग पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून पोलिसांनी रमेश यास अटक केली होती.

आपणास जामीन मिळावा म्हणून रमेश याने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.

त्यावर आपणास जामीन मिळावा म्हणून रमेश याने ॲड रितेश थोबडे यांचे मार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ॲड रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवादात आरोपीचा गुन्ह्यात सक्रिय असा सहभाग नसल्याचा व्यक्तिवाद मांडला तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी 20,000 रुपयाच्या जात मुचुलक्यावर जामीन मंजूर केला.

यात आरोपी तर्फे ॲड रितेश थोबडे, ॲड मनोज पामुल तर सरकार तर्फे ॲड एन बी पाटील यांनी काम पाहिले.

Previous Post

पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीसाठी 16 ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्तांची VC बैठक

Next Post

चारचाकी वाहनांसाठी MH-13 EX मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post
चारचाकी वाहनांसाठी MH-13 EX मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

चारचाकी वाहनांसाठी MH-13 EX मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In