• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, May 10, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीसाठी 16 ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्तांची VC बैठक

by Yes News Marathi
October 14, 2025
in इतर घडामोडी
0
पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीसाठी 16 ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्तांची VC बैठक
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि. 14 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने दिनांक 01 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक विधानपरिषद मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 30 सप्टेंबर 2025 रोजी मतदार नोंदणी नियम 1960 चे कलम 31(3) व 31(4) अन्वये जाहिर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील सर्व पात्र मतदारांची नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे विभाग यांच्यातर्फे VC द्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठक दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता होणार असून, यामध्ये शासकीय अधिकारी, शिक्षण संस्था, वैद्यकीय, विधी, अभियंता, बँका व इतर व्यावसायिक नोंदणीकृत संस्था/संघटना यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील संबंधित विभाग प्रमुखांनी VC बैठकीसाठी दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.15 वाजेपर्यंत नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, VIP कक्ष, सोलापूर येथे उपस्थित राहावे, अशा सूचना संबंधित पत्रान्वये प्राप्त झाल्या आहेत.

VC बैठक तपशील:

  • दिनांक: 16 ऑक्टोबर 2025
  • वेळ: सकाळी 10.15 वा.
  • ठिकाण: नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, VIP कक्ष, सोलापूर

सदर माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी, गणेश निऱ्हाळी यांनी दिली आहे.

Previous Post

विद्यापीठ विभाग रँकिंग फ्रेमवर्क समितीची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पाहणी!

Next Post

तरुणाचा खून केल्याप्रकरणी प्रकरणात युवकास कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

Next Post
तरुणाचा खून केल्याप्रकरणी प्रकरणात युवकास कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

तरुणाचा खून केल्याप्रकरणी प्रकरणात युवकास कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In