• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुलींच्या मैदानी स्पर्धेत शंकरनगर ( विंचूर )आश्रम शाळेने घवघवीत यश संपादन केले

Yes News Marathi by Yes News Marathi
October 3, 2025
in इतर घडामोडी
0
मुलींच्या मैदानी स्पर्धेत शंकरनगर ( विंचूर )आश्रम शाळेने घवघवीत यश संपादन केले
0
SHARES
0
VIEWS

14 वर्ष मुली मैदानी स्पर्धा

1) साक्षी गुणके लांब उडी=तृतीय क्रमांक

2) भाग्यश्री बगले 600 मिटर धावणे = प्रथम क्रमांक

3) साक्षी गुणके 80 मिटर हर्डल = द्वितीय क्रमांक

17 वर्ष मुली मैदानी स्पर्धा

1) अंजली पुजारी 1500 मिटर धावणे = तृतीय क्रमांक

2) लक्ष्मी राठोड 800 मिटर धावणे
=द्वितीय क्रमांक

3) लक्ष्मी राठोड 1500 मिटर धावणे
=तृतीय क्रमांक

4) प्रियांका पुजारी 3 km चालणे =द्वितीय क्रमांक

5) स्नेहा निंबर्गी 400 मी हर्डल
= प्रथम क्रमांक
6) 4×400 मी रिले =तृतीय क्रमांक

19वर्ष मुली मैदानी स्पर्धा

1) पवित्रा राठोड 3 km चालणे = द्वितीय क्रमांक

2) वैष्णवी कोळी 3 km चालणे
= तृतीय क्रमांक

3) शीतल पवार लांबउडी
= द्वितीय क्रमांक

4)ऐश्वर्या बिराजदार 1500 मिटर धावणे
= प्रथम क्रमांक

5) 4×100 मिटर रिले
= प्रथम क्रमांक

6) ऐश्वर्या बाणूर भाला फेक= द्वितीय क्रमांक

7) ऐश्वर्या बाणूर गोळफेक= प्रथम क्रमांक

8) 4×400 रिले= द्वितीय क्रमांक

9) ऐश्वर्या बाणूर 3000 मिटर धावणे= तृतीय क्रमांक

10) शीतल पवार 100 मिटर हर्डल= प्रथम क्रमांक

11)पूजा जाधव 400 मिटर धावणे = तृतीय क्रमांक

वरील खेळाडूंचे जिल्हा स्तरावर निवड झाली असून सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक ,विकास धसाडे , सुखदेव गुरव, चिदानंद बिराजदार ,सुभाष राठोड सर यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक यांचे प्राचर्य रवींद्र राठोड सर,मुख्याध्यापक बाळासाहेब परगोंडे सर संस्थेचे अध्यक्ष सुभाष राठोड साहेब उपाध्यक्ष वडते गुरुजी ,सचिव लता राठोड मॅडम,सह सचिव सुश्रुत राठोड शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले.
सोलापूर इ मा ब क विभागाचे सहाय्यक संचालक गणेश सोनटक्के साहेब यांनी खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Previous Post

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि जपानी मंत्री हिरोमासा नाकानो यांनी सुरत हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प स्थळाला भेट दिली

Next Post

गीता गहन फाउंडेशनच्या वतीने सोलापूर येथे पुरोहितांना दुर्गा सप्तशती पुस्तकांचे वाटप

Related Posts

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
इतर घडामोडी

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे
इतर घडामोडी

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 20, 2026
सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार
इतर घडामोडी

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026
Next Post
गीता गहन फाउंडेशनच्या वतीने सोलापूर येथे पुरोहितांना दुर्गा सप्तशती पुस्तकांचे वाटप

गीता गहन फाउंडेशनच्या वतीने सोलापूर येथे पुरोहितांना दुर्गा सप्तशती पुस्तकांचे वाटप

ताज्या बातम्या

अखेर पुण्यात मान्सूनची एन्ट्री !

अखेर पुण्यात मान्सूनची एन्ट्री !

June 22, 2026
TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!

June 22, 2026
निमा सोलापूर तर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

निमा सोलापूर तर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026