• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मनोज व्हटकर यांना यंदाचा ल.गो. काकडे स्मृती पुरस्कार जाहीर

Yes News Marathi by Yes News Marathi
February 8, 2025
in मुख्य बातमी
0
मनोज व्हटकर यांना यंदाचा ल.गो. काकडे स्मृती पुरस्कार जाहीर
0
SHARES
0
VIEWS

सोलापुर : येथील देशस्थ ऋगवेदी ब्राह्मण शिक्षणोतेजक संस्थेच्या बतीने दरवर्षी देण्यात येणारा कल्पतरूकार कै. ल.गो. काकडे स्मृती पत्रकार पुरस्कार यंदा पत्रकार मनोज व्हटकर यांना देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

पुरस्कार वितरण कार्यक्रम गुरूवारी दि.१३ फेब्रुवारी २०२५ रोजी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक संभागृहात (अॅम्फी थिएटर) सायंकाळी ६.०० वाजता होणार आहे गेल्या १९ वर्षापासून संस्थेतर्फे संस्थेचे संस्थापक तसेच कल्पतरु आणि आनंदवृत्त या सोलापुरातील आद्य साप्ताहिकाचे संपादक के. ल. गो. तथा तात्यासाहेब काकडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. पाच हजार रुपये रोख, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. याचवेळी पत्रकारातील साहित्यिक अरविंद जोशी यांचा लेखन साहित्याबद्दल विशेष सन्मान करण्यात येणार असून तेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

पुरस्कार प्रदान कार्यक्रम ज्येष्ठ अर्थतज्ञ व ख्यातनाम वक्ते मा. चंद्रशेखर टिळक (मुंबई) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी त्यांचे “भारतीय अर्थव्यवस्था २०२५ आणि नंतर ” या विषयावर व्याख्यान होणार आहे.

यापूवी के. अरुण रामतीर्थकर, अरुण खोरे, अविनाश कुलकर्णी, रमेश महामुनी, एजाज हुसेन मुजावर, विजयकुमार पिसे, शांतकुमार मोरे, दत्तात्रय आराध्ये, प्रशांत जोशी, रजनीश जोशी, राजा माने, अभय दिवाणजी, श्रीकांत कांबळे, रविंद्र देशमुख, संजय पाठक, विक्रम खेलबुडे, अरविंद जोशी, रेवणसिध्द जवळेकर, अश्विनी तडवळकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था २ ऑगस्ट १९३१ रोजी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याच्या उद्देशाने सोलापुरात स्थापन करण्यात आली. संस्थेतर्फे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दरवर्षी सुमारे एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. संस्थेतर्फे वधू-वर सूचक मंडळ, गुणीजनांचा सत्कार स्पर्धा परिक्षेत निवड झालेल्यांचे मार्गदर्शन, शालेय मुलांसाठी पाठांतर स्पर्ध परिसंवाद, सामुदायिक मौजी बंधन, रक्तदान शिबीर, स्वयंरोजगार प्रशिक्ष शिबीर रम्याटी रपकम नियमित आयोजित केले

मनोज व्हटकर यांचा परिचय
मनोज नरसिंह व्हटकर हे सोलापूर येथील दिव्य मराठी दैनिकात सध्या स्पेशल करस्पोंडेंट म्हणून कार्रत आहेत. त्यांच्या पत्रकारितेची सुरूवात दै. विश्व समाचार येथून झाली. गेल्या ३२ वषार्पासून ते पत्रकारितेत कार्यरत आहेत. दै.. दिव्य मराठीत २०१२ ते २०२४ या काळात ते चीफ रिपोर्टर म्हणून कार्यरत होते. त्यांनी पॉलिटीकल रिपोटींग करतानाच गेली अनेक वर्षे विधानसभा अधिवेशन कव्हरेज केले आहे. कोवीड काळात ग्राऊंड रिपोर्टसाठी त्यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचे रिपोटींग केले आहे. दै. सकाळ मध्ये रिपोर्टर म्हणून त्यांनी जिल्हा परिषद व राजकीय विषयावर काम केले. सकाळ मधे २००८ ते २०१० या काळातही त्यानी विधानसभा अधिवेशन कव्हरेज केले आहे. २०११ मध्ये उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूकीचे कव्हरेज दै. सकाळ मध्ये त्यांनी केले आहे. दै. लोकमतमध्ये १९९७ ते २००६ या काळात राजकीय बातमीदार तसेच महापालिका आणि जिल्हा परिषद बीटचे काम केले आहे. शहराच्या विकासाचे अनेक प्रश्न त्यांनी मांडले आहेत.

Previous Post

१२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान होम मैदानावर “इलेक्ट्रो २०२५” प्रदर्शन…

Next Post

अशाही आदर्श पद्मश्री डॉक्टर विजयालक्ष्मी देशमाने…

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
अशाही आदर्श पद्मश्री डॉक्टर विजयालक्ष्मी देशमाने…

अशाही आदर्श पद्मश्री डॉक्टर विजयालक्ष्मी देशमाने…

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026