• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर नंदीध्वज मार्गाची पोलीस आयुक्त एम राजकुमार तसेच महापालिका अधिकाऱ्यांनी आणि हिरे हब्बू यांनी केली पाहणी

Yes News Marathi by Yes News Marathi
January 2, 2025
in इतर घडामोडी
0
सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर नंदीध्वज मार्गाची पोलीस आयुक्त एम राजकुमार तसेच महापालिका अधिकाऱ्यांनी आणि हिरे हब्बू यांनी केली पाहणी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – सालाबादा प्रमाणे श्री सिद्धरमेश्वर यात्रेच्या नंदीध्वज मार्ग पाहणी दौरा आयोजित करण्यात आले होते त्याची सुरवात आज नंदिध्वजाचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या वाड्यापासून यात्रेचे मुख्य पुजारी राजशेखर हिऱेहब्बू यांनी पोलीस आयुक्त एस. राजकुमार, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आदींच्या प्रमुख उपस्थितीत नंदीध्वज मार्गाचा पाहणी दौरा करण्यात आला. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील 12 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान सिद्धेश्वर यात्रेचे विविध धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजित केले जाते. या दरम्यान 12 जानेवारी पासून यात्रेला 68 लिंगास तैला अभिषेक केला जाता शिवाय ताच दिवशी मानाच्या सात नंदीध्वजाची मिरवणूक काढून श्री सिद्धेश्वर यात्रेस सुरूवात केली जाते.सोलापूर शहरात श्री सिद्धरामेश्वरांची नदीध्वजाची मिरवणूक मोठ्या प्रमाणात निघत असून त्या अनुषंगाने यात्रेच्या काळात शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात येईल तसेच यात्रेच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस आयुक्तालयाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाईल अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांनी यावेळी दिली तसेच महापालिकेच्या वतीने मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील खड्डे बुजवणे, विद्युत दिवे चालू स्थितीत ठेवणे, आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात हॅलोजन लावणे,मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्या काढून टाकणे, श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंग येथील परिसर व मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची साफसफाई करून जंतुनाशक फवारणी इत्यादी कामे हाती घेण्यात आले असून यात्रेच्या दरम्यान पालिका प्रशासनाकडून योग्य ते उपाययोजना केल्या जातील अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली. यात्रेच्या पूर्वी प्रशासनाकडून सर्व कामे पूर्ण केली जातील अशी अपेक्षा व्यक्त करताना यात्रेचे मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू म्हणाले, पोलीस आयुक्तालय आणि सोलापूर महानगरपालिकेकडून यात्री काळात मोलाचे सहकार्य लाभते असे सहकार्य यंदाच्या वर्षी देखील मिळेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त दीपाली काळे ,सहा. पोलीस आयुक्त शिरडकर,सहा.आयुक्त शशिकांत भोसले, सर्वजनिक आरोग्य अभियंता व्यकटेश चौबे, विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर, हिदायत मुजावर,विद्युत विभागचे राजेश परदेशी, उद्यान अधिकारी किरण जगदाळे, सफाई अधिकारी अनिल चराटे,बिपीन धूम्मा, जयप्रकाश आमणगी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर विद्यापीठाच्या ‘2025 दैनंदिनी’ डायरीचे प्रकाशन !

Next Post

हॉटेल चित्रा एक्झिक्यूटिव्हचा शनिवारी तिसरा वर्धापन

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
हॉटेल चित्रा एक्झिक्यूटिव्हचा शनिवारी तिसरा वर्धापन

हॉटेल चित्रा एक्झिक्यूटिव्हचा शनिवारी तिसरा वर्धापन

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026