• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्यात एकूण 38,48,869 मतदार… उद्या किती टक्के मतदान होणार याची उत्सुकता

Yes News Marathi by Yes News Marathi
November 19, 2024
in मुख्य बातमी
0
सोलापूर जिल्ह्यात एकूण 38,48,869 मतदार… उद्या किती टक्के मतदान होणार याची उत्सुकता
0
SHARES
1
VIEWS
  • सोलापूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी मतदार संघ निहाय मतदान केंद्र व मतदार संख्या-
  • मतदार संघ 244-करमाळा, एकुण मतदान केंद्रांची संख्या – 347, मतदार -पुरूष 1 लाख 71 हजार 515, महिला- 1 लाख 57 हजार 468, तृतीयपंथीय -11, एकुण 3 लाख 28 हजार 994, सैनिक मतदार-467, 85 वर्षावरील मतदार- 5 हजार 705.
  • मतदार संघ 245-माढा, एकुण मतदान केंद्रांची संख्या – 355, पुरूष 1 लाख 83 हजार 948, महिला- 1 लाख 68 हजार 740, तृतीयपंथीय -03, एकुण 3 लाख 52 हजार 691, सैनिक मतदार-355, 85 वर्षावरील मतदार- 5 हजार 186.
  • मतदार संघ 246-बार्शी, एकुण मतदान केंद्रांची संख्या – 333, पुरूष 1 लाख 73 हजार 453, महिला- 1 लाख 64 हजार 2, तृतीयपंथीय -44, एकुण 3 लाख 37 हजार 499, सैनिक मतदार-563, 85 वर्षावरील मतदार- 6 हजार 839.
  • मतदार संघ 247- मोहोळ (अ.जा), एकुण मतदान केंद्रांची संख्या – 336, पुरूष 1 लाख 73 हजार 121, महिला- 1 लाख 58 हजार 329, तृतीयपंथीय -08, एकुण 3 लाख 31 हजार 458, सैनिक मतदार-424, 85 वर्षावरील मतदार- 5 हजार 159.
  • मतदार संघ 248-सोलापूर शहर उत्तर, एकुण मतदान केंद्रांची संख्या – 289, पुरूष 1 लाख 62 हजार 467, महिला- 1 लाख 66 हजार 59, तृतीयपंथीय -46, एकुण 3 लाख 28 हजार 572, सैनिक मतदार-81, 85 वर्षावरील मतदार- 4 हजार 128.
  • मतदार संघ 249- सोलापूर शहर मध्य, एकुण मतदान केंद्रांची संख्या – 304, पुरूष 1 लाख 70 हजार 509, महिला- 1 लाख 76 हजार 115, तृतीयपंथीय -53, एकुण 3 लाख 46 हजार 677, सैनिक मतदार-45, 85 वर्षावरील मतदार- 3 हजार 809.
  • मतदार संघ 250- अक्कलकोट, एकुण मतदान केंद्रांची संख्या – 396, पुरूष 1 लाख 96 हजार 577, महिला- 1 लाख 86 हजार 869, तृतीयपंथीय -43, एकुण 3 लाख 83 हजार 479, सैनिक मतदार-434, 85 वर्षावरील मतदार- 4 हजार 342.
  • मतदार संघ 251-सोलापूर दक्षिण, एकुण मतदान केंद्रांची संख्या – 367, पुरूष 1 लाख 95 हजार 751, महिला- 1 लाख 86 हजार 964, तृतीयपंथीय -39, एकुण 3 लाख 82 हजार 754, सैनिक मतदार-240, 85 वर्षावरील मतदार- 3 हजार 356.
  • मतदार संघ 252-पंढरपूर, एकुण मतदान केंद्रांची संख्या – 357, पुरूष 1 लाख 91 हजार 464, महिला- 1 लाख 82 हजार 194, तृतीयपंथीय -26, एकुण 3 लाख 73 हजार 684, सैनिक मतदार-541, 85 वर्षावरील मतदार- 5 हजार 330.
  • मतदार संघ 253-सांगोला, एकुण मतदान केंद्रांची संख्या – 309, पुरूष 1 लाख 72 हजार 704, महिला- 1 लाख 60 हजार 784, तृतीयपंथीय -05, एकुण 3 लाख 33 हजार 493, सैनिक मतदार-886, 85 वर्षावरील मतदार- 4 हजार 223.
  • मतदार संघ 254-माळशिरस (अ.जा), एकुण मतदान केंद्रांची संख्या – 345, पुरूष 1 लाख 80 हजार 322, महिला- 1 लाख 69 हजार 214, तृतीयपंथीय -32, एकुण 3 लाख 49 हजार 568, सैनिक मतदार-400, 85 वर्षावरील मतदार- 4 हजार 699
  • एकुण मतदान केंद्रांची संख्या – 3 हजार 738, पुरूष 19 लाख 71 हजार 831, महिला- 18 लाख 76 हजार 728, तृतीयपंथीय -310, एकुण 38 लाख 48 हजार 869, सैनिक मतदार-4 हजार 436, 85 वर्षावरील मतदार- 52 हजार 766.

दि. 29/10/2024 रोजी एकूण पुरूष मतदार 19,71,831, स्त्री मतदार 18,76,738 व इतर मतदार 310 असे एकूण 38,48,869 एवढे मतदार व 4436 सैनिक मतदार आहेत. जिल्हयाचा EP ratio दि. 29/10/2024 रोजी 78.67% एवढा आहे. Gender ratio हा 952 आहे. जिल्हयामध्ये 18-19 वयोगटातील एकूण मतदार 1,04,634 (2.72%) असून 20-29 वयोगटातील मतदार हे 8,10,471 इतके आहेत. 85 वर्षावरील मतदारांची संख्या हि 52,766 असून PWD मतदार संख्या हि 29,989 इतकी आहे.

सोलापूर जिल्हयामध्ये एकूण मतदान केंद्र 3738 (शहरी 1183 व ग्रामीण 2555) असून, 3723 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत.
आचार संहितेबाबत काही तक्रारी असल्यास त्यासाठी C-vigil app वापरावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर यांनी केले असून Cash seize करणे, liquor seize करणे तसेच इ. तत्सम कामासाठी ESMS app वापरण्यात येणार आहे. तसेच सोलापूर जिल्हयासाठी एक Control room स्थापन करण्यात आली असून, जिल्हा स्तरावर 1950 हा toll free नंबर हा activate करण्यात येत असून त्याच धर्तीवर मतदार संघ निहाय स्वतंत्र Control room स्थापन करण्यात आलेले आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या घेण्यासाठी मतदार संघ निहाय एक खिडकी योजना व Suvidha प्रणालीद्वारे अर्ज सादर करणेची सोय करण्यात आली आहे.

जिल्हयातील 11 विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांनी बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या मतदानामध्ये आपला सहभाग नोंदवून आपले बहुमूल्य मत मतदानाद्वारे नोंदवून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

Previous Post

विनोद तावडेंनी विरारमध्ये पैसे वाटले… तावडेंच्या डायरीमध्ये 15 कोटींची नोंद

Next Post

सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात १८४ उमेदवार

Related Posts

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…
मुख्य बातमी

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!
मुख्य बातमी

सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!

September 24, 2026
मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!
मुख्य बातमी

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात १८४ उमेदवार

सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात १८४ उमेदवार

ताज्या बातम्या

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026