सोलापूर: ओम गर्जना युवाशक्ती सामाजिक व संस्कृती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने रविवारी रोजी सकाळी अकरा वाजता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिरात रक्तदाब, मधुमेह , हाडांची ठिसूळता तपासणी ,वजन तपासणी , रक्तातील ऑक्सिजनची तपासणी , रक्तातील लोहाची तपासणी या या शिबिराचा ओम गर्जना चौक परिसरातील भक्तांनी याचा परिपूर्ण लाभ घेतला..
मंडळाचे अध्यक्ष श्याम धुरी, शशिकांत जमादार, संगप्पा सातलगावकर व उस्तव अध्यक्ष सिद्धाराम हडपद, भीमाशंकर जमादार, राजू भरगुंडे, नितेश कालदे, अंबादास पांढरे, अशोक शहापुरे, कस्तुरे, राजेंद्र जमादार, अर्चना जमादार, यांनी या शिबिराचे आयोजन केले होते,
यावेळी डॉक्टर अरविंद कुमठाळे , महेश पवार, अविनाश नाळे, सॅम्युअल चांदेकर, रोहित साबळे, अमृता पवार, अनन्या पांडे सोहेल शेख, आदी डॉक्टरा व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले..