• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डॉ. सोडल यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
July 4, 2024
in इतर घडामोडी
0
झेडपीच्या पाणीपुरवठा कार्यकारी अभियंतापदी संजय धनशेट्टी यांची नियुक्ती…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृहाकडील वैद्यकिय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर सोडल यांनी आपल्या सेवा काळात रुग्णांना तळमळीने चांगली वैद्यकीय सेवा दिली, असे गौरवोद्गार महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी काढले.

राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृहाकडील वैद्यकिय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर सोडल यांचा सेवानिवृत्ती निमित्त निरोप सत्कार समारंभ पार पडला. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.

यावेळी माजी आरोग्य अधिकारी डॉ. जयंती आडकी, डॉ. मजिरी कुलकर्णी, आरसीएच ऑफीसर डॉ. वैशाली शिरशेटटी, स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुनीता देगावकर, डॉ. मस्तुद, डॉ. अतिश बोराडे, सिध्दरामेश्वर बोरगे, मेट्रन गुरव आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. सोडल यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी चांगली वैद्यकीय सेवा दिली. यामुळे महापालिका आरोग्य विभागाचा नावलौकिक झाला. बऱ्याच सुधारणा करण्यास मदत झाली, अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

Tags: Dr. Sodalfelicitatedretirement
Previous Post

झेडपीच्या पाणीपुरवठा कार्यकारी अभियंतापदी संजय धनशेट्टी यांची नियुक्ती…

Next Post

चंपई सोरेन यांचा राजीनामा, हेमंत सोरेन आजच झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
चंपई सोरेन यांचा राजीनामा, हेमंत सोरेन आजच झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

चंपई सोरेन यांचा राजीनामा, हेमंत सोरेन आजच झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026