• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पालखी सोहळा प्रमुखांना आषाढी महापूजेत सहभागी करायचा निर्णयच नाही, मंदिर समिती अध्यक्षांचे वक्तव्य

Yes News Marathi by Yes News Marathi
June 22, 2024
in मुख्य बातमी
0
पालखी सोहळा प्रमुखांना आषाढी महापूजेत सहभागी करायचा निर्णयच नाही, मंदिर समिती अध्यक्षांचे वक्तव्य
0
SHARES
1
VIEWS

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी 10 मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांना मुख्यमंत्र्यांसोबत पूजेचा निर्णयच झाला नसून चुकीच्या बातम्या आल्या, असं स्पष्टीकरण पंढरपूर मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केलं. आज झालेल्या मंदिर समिती बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केल्याने नवा वाद होण्याची शक्यता आहे. अशाप्रकारचं कोणतेही वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं नसल्याचं सांगत, यंदाची महापूजा देखील मुख्यमंत्री दाम्पत्य आणि मानाचा वारकरी हेच करतील, असंही औसेकर यांनी स्पष्ट केलं. यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमका काय निर्णय झाला आणि असा निर्णय झाला नव्हता तर चुकीची माहिती कोणी बाहेर दिली, यावरुन नवा वाद निर्माण होणार आहे.

आज आषाढी यात्रेच्या तयारीसाठी मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत हा नावाचं वाद समोर आला . या दहा मानाच्या पालखी प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांकडे महापूजेसाठी पास देण्याची मागणी केली होती . मात्र आषाढी एकादशीला मंदिर हे प्रशासनाच्या ताब्यात असल्याने त्यांचेशी चर्चा करून व मंदिर समितीमध्ये निर्णय घेऊनच या पासची व्यवस्था केली जाणार असल्याचे औसेकर यांनी सांगितले . या दहा मानाच्या पालखी प्रमुखांना पूजेच्यावेळी आत जाऊ द्यायचे का असा विषय होता. महापूजेत सहभागी होण्याचा नसल्याचा खुलासा औसेकर यांनी केला . या मानाच्या पालखी प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांना पास मागितला मंदिर समितीला नाही असे सांगत समितीने थेट मुख्यमंत्र्यांच्या निर्णयालाच एकप्रकारे आव्हान दिले आहे . यामुळे या दहा प्रमुख मानाच्या पालखी सोहळ्यांना नेमका काय शब्द दिला यावर आषाढी पूर्वीच नवीन वाद समोर येऊ शकतो. खरतर महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री तर समस्त वारकरी संप्रदायाचा प्रतिनिधी म्हणून मानाचा वारकरी यांच्या हस्ते आषाढी एकादशीची शासकीय महापूजा होत असते . मात्र यंदा 10 मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांना पूजेत सहभागी करून घेण्याचा घेतलेला निर्णय यामुळे सरकारच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत.

Previous Post

अखेर लक्ष्मण हाकेंचे उपोषण स्थगित, राज्य सरकारने पुन्हा दिले आश्वासन

Next Post

सोलापूर बाजार समिती समोर होणार दोन किलोमीटर लांबीचा उड्डाणपुल…

Related Posts

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक
मुख्य बातमी

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!
मुख्य बातमी

अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!

September 11, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा
मुख्य बातमी

महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा

September 10, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
मुख्य बातमी

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

September 10, 2026
‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !
मुख्य बातमी

‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !

September 10, 2026
महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !
मुख्य बातमी

महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !

September 10, 2026
Next Post
सोलापूर बाजार समिती समोर होणार दोन किलोमीटर लांबीचा उड्डाणपुल…

सोलापूर बाजार समिती समोर होणार दोन किलोमीटर लांबीचा उड्डाणपुल…

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते 35 कोटींच्या योजनेला पंढरपूर- अक्कलकोटला झुकते माप

September 11, 2026
गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026