• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री मार्कडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे व्हा. चेअरमन पदी रमेश श्रीहरी विडप यांची निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
June 22, 2024
in इतर घडामोडी
0
श्री मार्कडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे व्हा. चेअरमन पदी रमेश श्रीहरी विडप यांची निवड
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : येथील श्री मार्कडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे व्हा. चेअरमनपदी रमेश श्रीहरी विडप सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था,यांची निवड करण्यात आले. यावेळी उमेश पवार सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली निवड झाली.

रुग्णालयाचे नूतन व्हा. चेअरमन यांनी निवडीबद्दल प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली, चेअरमन डॉ. विजयकुमार अस्काल व सर्व संचालक मंडळाचे आभार मानले.रुग्णालयाचे चेअरमन डॉ. विजयकुमार अरकाल, माजी व्हा. चेअरमन श्रीनिवास कमटम यांनी व्हा. चेअरमनपदी निवडीबद्दल शुभेच्छा देऊन अभिनंदनपर भाषण केले तसेच उमेश पवार सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचे आभार मानले.

याप्रसंगी रुग्णालयाचे सर्वश्री डॉ. माणिक गुर्रम, विनायक कोंड्याल, अशोक आडम, मनोहर अन्नलदास, पार्वतय्या श्रीराम, राजेशम येमूल, इरेशम कोंपेल्ली, सुरेश फलमारी, सुधाकर गुंडेली, आनंद चंदनशिवे, श्रीधर बोल्ली, माधवी विटयाल तसेच प्रशासकीय अधिकारी स्वामी आकेन इ.उपस्थित होते.

Previous Post

पोलीस प्रशिक्षण केंद्रात “आंतरराष्ट्रीय योग दिवस” उत्साहात साजरा!

Next Post

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय कार्यालयात स्वच्छता मोहिम

Related Posts

ऊसाला ३५०१ रुपये पहिली उचल द्या; अन्यथा गव्हाण बंद आंदोलन
इतर घडामोडी

ऊसाला ३५०१ रुपये पहिली उचल द्या; अन्यथा गव्हाण बंद आंदोलन

October 28, 2026
कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा भाजपकडून दुष्काळसदृश परिस्थितीमुळे साधेपणाने विजय साजरा
इतर घडामोडी

कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा भाजपकडून दुष्काळसदृश परिस्थितीमुळे साधेपणाने विजय साजरा

October 28, 2026
आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा सोलापुरात पर्दाफाश
इतर घडामोडी

आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा सोलापुरात पर्दाफाश

October 27, 2026
सोमाणी ह्युंदाई, सोलापूर येथे नवीन Hyundai Bayon कारचे शानदार लॉन्चिंग…!!!!
इतर घडामोडी

सोमाणी ह्युंदाई, सोलापूर येथे नवीन Hyundai Bayon कारचे शानदार लॉन्चिंग…!!!!

October 27, 2026
चारा टंचाईवर मात करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर मोफत चारा बियाणे वाटप
इतर घडामोडी

चारा टंचाईवर मात करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर मोफत चारा बियाणे वाटप

October 27, 2026
ग्रामीण कुटुंबांना वर्षभरात १२५ दिवसांच्या रोजगाराची वैधानिक हमी
इतर घडामोडी

ग्रामीण कुटुंबांना वर्षभरात १२५ दिवसांच्या रोजगाराची वैधानिक हमी

October 27, 2026
Next Post
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय कार्यालयात स्वच्छता मोहिम

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय कार्यालयात स्वच्छता मोहिम

ताज्या बातम्या

ऊसाला ३५०१ रुपये पहिली उचल द्या; अन्यथा गव्हाण बंद आंदोलन

ऊसाला ३५०१ रुपये पहिली उचल द्या; अन्यथा गव्हाण बंद आंदोलन

October 28, 2026
कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा भाजपकडून दुष्काळसदृश परिस्थितीमुळे साधेपणाने विजय साजरा

कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा भाजपकडून दुष्काळसदृश परिस्थितीमुळे साधेपणाने विजय साजरा

October 28, 2026
आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा सोलापुरात पर्दाफाश

आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा सोलापुरात पर्दाफाश

October 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026