• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळ संकुलात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

Yes News Marathi by Yes News Marathi
June 16, 2024
in इतर घडामोडी
0
श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळ संकुलात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
0
SHARES
0
VIEWS

पाठ्यपुस्तक वाटप , दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न

श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, कै. आयप्पा हणमय्या आब्बा प्राथमिक विद्यालय व श्री चौडेश्वरी प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने नवोगत विद्यार्थी प्रवेशोत्सव, समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक वितरण, मोफत गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

प्रारंभी इयत्ता पहिली व आठवीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून वाद्यांच्या गजरात, मुख्याध्यापिका विद्या शिंपी व सविता यरझल यांच्या शुभहस्ते पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले.

श्री तोगटवीर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुभाष चिलवेरी यांच्या अध्यक्षतेखाली, प्रमुख पाहुणे उद्योगपती व्यंकटेश ईट्टम व अर्थ सल्लागार विकास वंकीट तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री तोगटवीर क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष आनंदराव बडगंची यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक तसेच चौडेश्वरी पुस्तक पेढी मार्फत इ . 9 वी व दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पाठयपुस्तक वाटप कार्यक्रम करण्यात आले. सर्व मान्यवर अतिथींचे स्वागत शिक्षिका प्रतिभा कंदी यांनी स्वागतगीताने केले.उद्योगपती श्री व्यंकटेश ईट्टम यांच्याकडून होतकरू व गरजू 34 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अर्थ सल्लागार विकास वंकीट यांच्याकडून इयत्ता आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.

कै. आ. ह. आब्बा प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षकांकडून इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी व तसेच माध्यमिक शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्था , शाळा तसेच विषय शिक्षकांकडून अभिनंदन करण्यात आले. व तसेच सवि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

याप्रसंगी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अमर उदगीरी. सचिव श्रीधर चिंता, खजिनदार विलास चिंता, विलास बडगंची,व्यंकटेश रंगम, संतोष पुरुड, नागेश अकिम, विनायक मादम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या शिंपी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सविता यरझल, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप फडतरे व आभार रश्मी तरोटे यांनी मानले.

Tags: EnthusiasticShikshan Prasarak Mandal complexShree Togatveerwelcome
Previous Post

शरदचंद्र पवार प्रशालेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

Next Post

वही वाटप कार्यक्रमात दहावीत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान : कोगनुरे

Related Posts

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी
इतर घडामोडी

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

July 16, 2026
आषाढी यात्रा-२०२६ : पालखी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

आषाढी यात्रा-२०२६ : पालखी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज

July 16, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी विद्या काळे यांना अस्तित्व रंग साधक पुरस्कार जाहीर
इतर घडामोडी

ज्येष्ठ रंगकर्मी विद्या काळे यांना अस्तित्व रंग साधक पुरस्कार जाहीर

July 16, 2026
सोलापूरात रंगणार रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ प्रांतपाल रो. जयेश आर. पटेल यांचा पदग्रहण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूरात रंगणार रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ प्रांतपाल रो. जयेश आर. पटेल यांचा पदग्रहण सोहळा

July 16, 2026
स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम
इतर घडामोडी

स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

July 15, 2026
हुतात्मा एक्सप्रेसच्या सेवेला २५ वर्षे; सोलापूर विभागात रौप्यमहोत्सवी जल्लोष
इतर घडामोडी

हुतात्मा एक्सप्रेसच्या सेवेला २५ वर्षे; सोलापूर विभागात रौप्यमहोत्सवी जल्लोष

July 15, 2026
Next Post
वही वाटप कार्यक्रमात दहावीत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान : कोगनुरे

वही वाटप कार्यक्रमात दहावीत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान : कोगनुरे

ताज्या बातम्या

TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!

TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!

July 17, 2026
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

July 16, 2026
आषाढी यात्रा-२०२६ : पालखी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज

आषाढी यात्रा-२०२६ : पालखी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज

July 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026