जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक एक च्या 90 व्या वार्षिक सर्वसाधारण सभे निमित्त 94 लाख रुपये ऑनलाईन रित्या सभासदांच्या खात्यावर लाभांश जमा करताना कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी ,नरेंद्र खराडे ,संजय पारसे ,श्रीधर नादरगी, चेअरमन विवेक लिंगराज डॉ. एस. पी. माने ,दत्तात्रय घोडके ,श्रीशैल देशमुख ,धन्यकुमार राठोड , शहाजान तांबोळी,व सर्व संचालक मंडळ.