• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नूतन खासदार विशाल पाटील, विश्वजीत कदम मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणार

Yes News Marathi by Yes News Marathi
June 6, 2024
in मुख्य बातमी
0
नूतन खासदार विशाल पाटील, विश्वजीत कदम मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणार
0
SHARES
2
VIEWS

मुंबई : लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच निवडणूक निकालानंतर उद्या महाराष्ट्र काँग्रेसची बैठक पार पडणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या बैठकीसाठी सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवलेले विशाल पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यासोबतच सांगलीचे विशाल पाटील ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहे. सांगलीच्या जागेवरुन शिवसेना आणि काँग्रेसमधील चढाओढ ते विशाल पाटलांनी अपक्ष निवडणूक लढवून मिळवलेला विजय, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विशाल पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातील भेट महत्त्वाची मानली जात आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं महायुतीचा धुव्वा उडवला. लोकसभेच्या रणांगणात सर्वात जास्त चर्चा रंगलेली ती, सांगलीच्या जागेची. सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत काही प्रमाणात वितुष्ट आल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, त्यातूनही काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंड करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि सांगलीतून दणदणीत विजय मिळवला. विजयानंतर विशाल पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसलाच पाठींबा देत असल्याचं जाहीर केलं. त्यानुसार आज पहाटेच विशाल पाटील मुंबईकडे निघाले आहेत. पुण्यातून विश्वजित कदमही त्यांच्यासोबत मुंबईला येणार आहेत. अजुनही विशाल पाटील तांत्रिकदृष्ट्या अपक्ष उमेदवार आहेत.

जागावटपाबाबात चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाकडून सांगलीची जागा चंद्रहार पाटलांना जाहीर करण्यात आली. पण, या जागेवर काँग्रेसनं दावा केला होता. काँग्रेसकडून विशाल पाटील सांगलीतून निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. पण तू तू मैं मैं करता-करता अखेर सांगलीची जागा ठाकरेंच्याच पदरात पडली. त्यानंतर काँग्रेसमध्ये काहीसा नाराजीचा सूर पाहायला मिळालेला. अशातच विश्वनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वजित कदम आणि विशाल पाटील मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. सांगलीच्या उमेदवारीवरुन ठाकरे आणि विश्वजित कदम, विशाल पाटील यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. याच पार्श्वभूमीवर मनभेद, मतभेद दूर करण्यासाठी ही भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Previous Post

एम. के. फाउंडेशनतर्फे नूतन खासदार प्रणिती शिंदे यांचा सत्कार; कोगनुरेंच्या निर्णयाचे ‘दक्षिण’मध्ये कौतुक

Next Post

निलेश लंके यांच्या पीएवर हल्ला… गाडी फोडली.. नगरमध्ये निकालानंतर राडा

Related Posts

पालकमंत्री म्हणाले, पंढरीत विमानतळ उभारणार..!
मुख्य बातमी

पालकमंत्री म्हणाले, पंढरीत विमानतळ उभारणार..!

September 3, 2026
आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.
मुख्य बातमी

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

September 3, 2026
रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
SIR अंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाचा अंतिम मतदार यादीत समावेश होणार– जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

SIR अंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाचा अंतिम मतदार यादीत समावेश होणार– जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
सोलापुरातील दोन्ही उड्डाणपूलांच्या वर्क ऑर्डर पुढील महिन्यात दिल्या जाणार
मुख्य बातमी

सोलापुरातील दोन्ही उड्डाणपूलांच्या वर्क ऑर्डर पुढील महिन्यात दिल्या जाणार

September 2, 2026
पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
Next Post
निलेश लंके यांच्या पीएवर हल्ला… गाडी फोडली.. नगरमध्ये निकालानंतर राडा

निलेश लंके यांच्या पीएवर हल्ला… गाडी फोडली.. नगरमध्ये निकालानंतर राडा

ताज्या बातम्या

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026