• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पराभवानंतर राम सातपुतेंचा साेलापूरकरांना संदेश, म्हणाले….

by Yes News Marathi
June 5, 2024
in मुख्य बातमी
0
पराभवानंतर राम सातपुतेंचा साेलापूरकरांना संदेश, म्हणाले….
0
SHARES
74
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

साेलापूर: साेलापूर लाेकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा ७४ हजार १९७ मतांनी पराभव झाला. या निकालावर सातपुतेंनी यांनी बुधवारी प्रतिक्रिया दिली. साेलापूरकरांशी संवाद साधताना सातपुते यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे अभिनंदन केले.

सातपुते म्हणाले, भारतीय जनता पार्टी आणि एनडीए यांच्या कामांवर विश्वास दाखवत मला मत देणाऱ्या सोलापूरमधील पाच लाख ४६ हजार मतदार बंधू-भगिनींचे मी मनापासून आभार मानतो. सोलापूरकरांनी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास खरोखर भारावून टाकणारा आहे. अतिशय अल्पावधीत सोलापूरकरांनी दिलेलं हे उदंड प्रेम माझ्यासाठी नक्कीच खूप महत्त्वाचं आहे. या निवडणुकीत माझ्यासाठी अतिशय मेहनत घेऊन काम केलेल्या महायुतीमधील सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. तसेच सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या कामावर विश्वास ठेवत मला सोलापूर लोकसभेची उमेदवारी दिली, त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाचा देखील मनापासून आभारी आहे.

Previous Post

देशातील वारं बदललं, नितीश कुमार-तेजस्वी यादव एका विमानाने दिल्लीला

Next Post

जिल्हा प्रशासनाने सूक्ष्मपणे नियोजन करून लोकशाहीचा उत्सव थाटात साजरा केला

Next Post
जिल्हा प्रशासनाने सूक्ष्मपणे नियोजन करून लोकशाहीचा उत्सव थाटात साजरा केला

जिल्हा प्रशासनाने सूक्ष्मपणे नियोजन करून लोकशाहीचा उत्सव थाटात साजरा केला

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group