• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंतप्रधान महोदयांच्या दौऱ्या निमित्त माळशिरस येथील वाहतुक मार्गात बदल

Yes News Marathi by Yes News Marathi
April 27, 2024
in इतर घडामोडी
0
पंतप्रधान महोदयांच्या दौऱ्या निमित्त माळशिरस येथील वाहतुक मार्गात बदल
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि.27 (जिमाका) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 सोलापूर जिल्हा, माढा 43 लोकसभा अनुषंगाने दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी मा. पंतप्रधान भारत सरकार यांचा दौरा व सभा माळशिरस येथे आहे. नियोजीत दौरा व सभेकरीता सोलापूर, सातारा व पुणे जिल्हयातील विविध तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणावर नागरीक येण्याची शक्यता असल्याने दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी माळशिरस येथील वाहतुक मार्गात बदल करण्यात आलेला आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी निर्गमित केले आहेत.

पंतप्रधान भारत सरकार यांचे सुरक्षिततेच्या कारणास्तव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 सी वरील अकलूज ते माळशिरस दरम्यान जाणारे व येणारे सर्व वाहनांना (अत्यावशक सेवा, परवानगी दिलेली वाहने व सभेकरीता येणारी लहान वाहने वगळून) दिनांक 30 एप्रिल 2024 रोजीचे 06 :00 ते 15:00 वाजेपर्यंत पथक्रमण करण्यास मनाई करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग:- पुणे, नातेपूते कडून अकलूज कडे येणारी वाहने बायपास रोडने यादव पेट्रोलपंप, पाणीव पाटी मार्गे अकलूज, इंदापूर, टेंभूर्णी या मार्गाचा वापर करावा. तर अकलूज कडून माळशिरस कडे येणारी वाहने अकलूज येथून पाणीव पाटी मार्गे बायपास रोडने नातेपूते पुणेकडे या मार्गाचा वापर करावा.

पोलीस, रुग्णसेवा, अग्निशमन दलाची वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने, परवानगी दिलेली वाहने व सभेकरीता येणा-या लहान वाहनांना लागू राहणार नाहीत. असेही जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी आदेशात नमूद केले आहे.

Tags: MalshirasoccasionPrime Ministertraffic route
Previous Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्ताने या मार्गावरील वाहतूक राहील बंद : यशवंत गवारी

Next Post

सत्ता असताना तीन वेळा उमेदवार का बदलला; प्रणिती शिंदेंचा भाजपला सवाल

Related Posts

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक
इतर घडामोडी

सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक

June 4, 2026
विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…
इतर घडामोडी

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…

June 3, 2026
Next Post
सत्ता असताना तीन वेळा उमेदवार का बदलला; प्रणिती शिंदेंचा भाजपला सवाल

सत्ता असताना तीन वेळा उमेदवार का बदलला; प्रणिती शिंदेंचा भाजपला सवाल

ताज्या बातम्या

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
कै. शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रम

कै. शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रम

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026