• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हिंदू बांधवांनी दिल्या घोषणा : आमदार राम सातपुते यांचा हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या शोभायात्रेत सहभाग

Yes News Marathi by Yes News Marathi
April 9, 2024
in इतर घडामोडी
0
हिंदू बांधवांनी दिल्या घोषणा : आमदार राम सातपुते यांचा हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या शोभायात्रेत सहभाग
0
SHARES
1
VIEWS

जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा

सोलापूर : जो हिंदू हितकी बात करेगा वही देश पे राज करेगा, जय श्रीराम, जो राम को लायें है हम उनको लायेंगे अशा घोषणा देत हिंदू बांधवांनी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचे स्वागत केले. गुढीपाडवानिमित्त हिंदू नववर्ष महोत्सव समितीतर्फे काढण्यात आलेल्या शोभायात्रेत महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी सहभाग घेतला. यावेळी नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी ष. ब्र. श्रीकंठ शिवाचार्य नागणसुर यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी हिंदू नववर्ष महोत्सव समितीचे संस्थापक रंगनाथ बंग, भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते, माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तीर्थक्षेत्र श्री अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनंतरचा पहिलाच गुढीपाडवा असल्याने हिंदू समाजात मोठा उत्साह दिसून येत होता. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेत नागरिकांनी ठेका धरला. शोभायात्रा सुरुवात होताच हिंदू तरुणांनी आमदार राम सातपुते यांना खांद्यावर घेत एकच जल्लोष केला. जय भवानी जय शिवराय, हर हर महादेव, भारतमाता की जय, जय श्रीराम अशा गगनभेदी घोषणा देण्यात येत होत्या. यावेळी आमदार राम सातपुते, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्रांची आरती करण्यात आली.

दरम्यान, आमदार राम सातपुते म्हणाले, हिंदूंना दहशतवादी म्हणणाऱ्यांना हिंदू समाज स्वीकारणार नाही. जो व्यक्ती, जो पक्ष हिंदुत्वासाठी कार्य करेल त्यालाच जनतेचे समर्थन राहणार आहे. हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या शोभायात्रेत सहभाग घेऊन भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी नागरिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. चौकाचौकात आमदार राम सातपुते यांचे नागरिकांनी स्वागत केले. यावेळी आमदार सातपुते यांच्या समवेत छायाचित्र काढण्यासाठी भगवे फेटे, भगव्या टोप्या, भगवे शेले परिधान केलेल्या तरुणांनी मोठी गर्दी केली होती.

Tags: AnnouncementsHinduMLAparticipationRam Satpute
Previous Post

प्रणिती शिंदेंनी केला गुढीपाडवा साजरा; सोलापूरकरांना दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

Next Post

सातारा, रावेरचे उमेदवार ठरले, माढ्याचा तिढा मात्र कायम; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर

Related Posts

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026
सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!
इतर घडामोडी

सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!

September 11, 2026
भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब
इतर घडामोडी

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026
अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय
इतर घडामोडी

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026
विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

September 10, 2026
Next Post
सातारा, रावेरचे उमेदवार ठरले, माढ्याचा तिढा मात्र कायम; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर

सातारा, रावेरचे उमेदवार ठरले, माढ्याचा तिढा मात्र कायम; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर

ताज्या बातम्या

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026
डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026
सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!

सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!

September 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026