• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

“कितीबी समोर येऊ दे, त्यांना एकटा बास”; सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत..

Yes News Marathi by Yes News Marathi
April 1, 2024
in मुख्य बातमी
0
“कितीबी समोर येऊ दे, त्यांना एकटा बास”; सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत..
0
SHARES
1
VIEWS

मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरूल आहे. या मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसच्या माध्यमातून विरोधकांना डिवचल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांचा फोटो त्यांनी आपल्या स्टेटसला ठेवला आणि कितीबी येऊ देत, आमचा बॉस एकटा पुरेसा असल्याचा त्यांनी म्हटलंय, यावरुन आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.

नेमके हेच फोटो सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्स अप स्टेटस वर ठेवले आणि कितीबी समोर येऊ देत त्यांना एकटा बास असं म्हणत विरोधकांना डिवचल आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर शरद पवारांचे दोन फोटो वापरलेत. एका फोटोत पवारांनी हात वर केलेला आहे तर दुसऱ्या फोटोत ते कॉलर उडवताना दिसताय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा त्यांना राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण असे विचारले होते. त्यावेळी पवारांनी क्षणाचाही विचार न करता हात वर करत मी स्वतः असं सांगितलं होतं. तेव्हा हा फोटो प्रचंड गाजला होता. तर दुसरा फोटो आहे साताऱ्यातला. साताऱ्यातील पत्रकार परिषदेत शरद पवारांना उदयनराजे यांच्या विरोधात संभाव्य उमेदवार कोण असेल असे विचारले होते. त्यावेळी शरद पवारांनी कॉलर उडवत उत्तर दिले होते. या दोन्ही फोटोची तेव्हा खूप चर्चा झाली होती.

Previous Post

महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा मानस : कॉफी विथ युथ कार्यक्रमास युवकांचा प्रतिसाद

Next Post

2023-24 च्या आर्थिक वर्षातील सोलापूर विभागाची कामगिरी

Related Posts

लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…
मुख्य बातमी

लहरी राजा..प्रजा आंधळी..अधांतरी दरबार…

September 12, 2026
गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक
मुख्य बातमी

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!
मुख्य बातमी

अपात्र उमेदवाराला पुन्हा पैसे घेऊन केले पात्र, महापालिकेत पदोन्नती घोटाळा…!

September 11, 2026
महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा
मुख्य बातमी

महापौर विनायक कोंड्याल यांचा शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा

September 10, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
मुख्य बातमी

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

September 10, 2026
‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !
मुख्य बातमी

‘लग्नासाठी मुलगी मिळत नाही’; फेटा-बाशिंग बांधून युवकाचे अनोखे आंदोलन !

September 10, 2026
Next Post
2023-24 च्या आर्थिक वर्षातील सोलापूर विभागाची कामगिरी

2023-24 च्या आर्थिक वर्षातील सोलापूर विभागाची कामगिरी

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 12, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

September 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026