• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राष्ट्रवादी सहकार विभाग महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष हजारे यांचा सत्कार..

Yes News Marathi by Yes News Marathi
March 21, 2024
in इतर घडामोडी
0
राष्ट्रवादी सहकार विभाग महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष हजारे यांचा सत्कार..
0
SHARES
0
VIEWS

राष्ट्रवादी सहकार विभागाच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पदी राजेंद्र हजारे यांची नुकतीच राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांनी निवड केली या नुतन निवडी बद्दल राष्ट्रवादी सोलापूर शहरच्या वतीने राष्ट्रवादी भवन येथे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

राजेंद्र हजारे हे जनकल्याण मल्टीस्टेटचे संस्थापक असुन त्यांना सहकार क्षेत्रातील चांगला अनुभव आहे त्यांनी राष्ट्रवादी जिल्हा खजिनदार पदी देखील काम केले आहे येणाऱ्या काळात राजेंद्र हजारे आपण सहकार क्षेत्रातील संघटन मजबूत करून राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे हात बळकट कराल अशा सदिच्छा दिल्या याप्रसंगी श्रीनिवास कोंङी राजेश देशमुख जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले माजी नगरसेवक गणेश पुजारी अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर शेख सामाजिक न्याय अध्यक्ष राजू बेळेनौर शामराव गांगर्ङे नागेश निंबाळकर सोमनाथ शिंदे वैद्यकीय मदत कक्ष बसवराज कोंळी महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम लताताई ढेरे प्रिया पवार कांचन पवार ज्योती शटगार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: Hazare felicitatedNationalist Cooperation Division MaharashtraPradeshWorking President
Previous Post

बालाजी अमाईन्सने बसवलेली विद्युत दाहिनी बंद !

Next Post

टंचाईच्या गावात पाणी उपलब्ध करण्यासाठी केलेल्या सूक्ष्म नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करावी-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Related Posts

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …
इतर घडामोडी

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

July 22, 2026
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026
इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
इतर घडामोडी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
Next Post
टंचाईच्या गावात पाणी उपलब्ध करण्यासाठी केलेल्या सूक्ष्म नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करावी-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

टंचाईच्या गावात पाणी उपलब्ध करण्यासाठी केलेल्या सूक्ष्म नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करावी-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

ताज्या बातम्या

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

July 22, 2026
आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

July 22, 2026
माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

July 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026