• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अखेरचा जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा… वसंत मोरे यांचा मनसेला रामराम

Yes News Marathi by Yes News Marathi
March 12, 2024
in मुख्य बातमी
0
अखेरचा जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा… वसंत मोरे यांचा मनसेला रामराम
0
SHARES
1
VIEWS

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेले माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकला आहे. ‘अखेरचा जय महाराष्ट्र… साहेब मला माफ करा’ अशी फेसबुक पोस्ट लिहित वसंत मोरे यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. राज ठाकरेंच्या तसवीरीसमोर लोटांगण घातल्याचा फोटो मोरेंनी शेअर केला आहे. वसंत मोरेंनी पक्ष सोडण्याचा निर्णय हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मोरे आता कोणत्या पक्षाची वाट धरणार, याची उत्सुकता आहे. वसंत मोरे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

“एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो… त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो” असं लिहिलेली एक इमेज वसंत मोरे यांनी फेसबुकवर शेअर केली होती. सोमवारी रात्री ११ वाजून ५६ मिनिटांनी तात्यांनी ही पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे इतक्या रात्री मोरे कुठल्या विवंचनेत होते, याची काळजी समर्थकांना लागून राहिली होती. अखेर मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास वसंत मोरेंनी फेसबुक पोस्ट लिहित निर्णय जाहीर केला.

Previous Post

महिला दिनाचे औचित्य साधून माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा नागरिकाच्या वतीने सत्कार

Next Post

माढा, हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर शेकापचा दावा

Related Posts

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!
मुख्य बातमी

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

October 11, 2026
ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी
मुख्य बातमी

ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

October 11, 2026
मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!
मुख्य बातमी

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक येणार
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक येणार

October 8, 2026
हिदी सिनेसृष्टीत अर्थात बाॅलिवूड मध्ये मराठीचा डंका वाजवणारा महाराष्ट्राचा रांगडा नायक गेला.
मुख्य बातमी

हिदी सिनेसृष्टीत अर्थात बाॅलिवूड मध्ये मराठीचा डंका वाजवणारा महाराष्ट्राचा रांगडा नायक गेला.

October 8, 2026
Next Post
माढा, हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर शेकापचा दावा

माढा, हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर शेकापचा दावा

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

October 11, 2026
ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

October 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026