• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कौशल्यपुर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना जागतीक व्यासपीठ उपलब्ध होणार- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Yes News Marathi by Yes News Marathi
February 23, 2024
in इतर घडामोडी
0
कौशल्यपुर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना जागतीक व्यासपीठ उपलब्ध होणार- पालकमंत्री चंद्रकांत पाटील
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय वस्तीगृहाचे उद्घाटन

सोलापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन देशातील विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. कौशल्यपूर्ण शिक्षणामुळे भारतातील विद्यार्थ्यांना जगातील विविध देशामध्ये नोकरीसाठी संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात रुसा निधी अंतर्गत साकारण्यात आलेल्या वस्तीगृहाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते यावेळी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, उद्योजिका चंद्रिका चव्हाण उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, जुन 2024 पासुन महाराष्ट्रातील मुलींना सर्व शिक्षण मोफत देण्यात येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी होस्टेल मिळणार नाही. अशा विद्यार्थ्यांना दर महा पाच हजार तीनशे रुपये देण्यात येतील तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला शिक्षण, प्रवास, रहाणे आणि भोजन मोफत देणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. यावेळी चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, नविन शैक्षणीक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला एका पदवी बरोबर दुसर्‍या विद्यापीठाची अथवा इतर देशातील विद्यापीठाची पदवी घेता येणार आहे. त्याच बरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला बहुभाषीक होणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच भविष्यातील विद्यापीठ विकासासाठी भरिव अनुदानाची मागणी केली. तसेच नविन प्रशासकीय इमारत आणि खेलो इंडिया अंतर्गत क्रिडा संकुलाच्या उद्दघाटनासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रीत करण्याची विनंती कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा यांच्याकडे केली.

रुसा निधीमधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कॅम्पसमध्ये खास परदेशी विद्यार्थ्यांसाठी सदरील वस्तीगृह उभारण्यात आले आहे. या वस्तीगृहात एकूण 12 खोल्या असून त्या सर्व सोयी सुविधांनी सज्ज आहेत. एकूण 24 विद्यार्थी यामध्ये राहू शकतात. विद्यापीठात शिक्षण घेणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांच्या निवासाची यामुळे सोय होणार आहे. या कार्यक्रमास अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन; कडवट शिवसैनिक, नगरसेवक ते मुख्यमंत्री… जोशींचा धगधगता राजकीय प्रवास!

Next Post

तिर्‍हे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी माने गटाच्या मंगल सोनटक्के यांचे बिनविरोध निवड

Related Posts

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात

October 2, 2026
इतर घडामोडी

सोलापूरचे पाणी संकट कायमचे दूर करणार- प्रविणसिंह परदेशी यांचे सोलापूरकरांना आश्वासन

October 2, 2026
कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!
इतर घडामोडी

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!

October 1, 2026
Next Post
तिर्‍हे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी माने गटाच्या मंगल सोनटक्के यांचे बिनविरोध निवड

तिर्‍हे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी माने गटाच्या मंगल सोनटक्के यांचे बिनविरोध निवड

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

October 2, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026