• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रभाग 26 मधील समर्थ सोसायटी सोरेगाव येथे ड्रेनेज कामाचे उद्घाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
February 18, 2024
in इतर घडामोडी
0
प्रभाग 26 मधील समर्थ सोसायटी सोरेगाव येथे ड्रेनेज कामाचे उद्घाटन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर: जुळे सोलापुरातील प्रभाग २६ मधील शेवटचा भाग म्हणून समर्थ सोसायटी याची ओळख आहे हद्दवाढ झाल्यापासून तेथे कोणाच्याच सुविधा झाल्या नव्हत्या तेथील नागरिक यांनी सतत नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्याकडे समस्या बाबत पाठपुरावा केला होता. त्यांच्या समस्या लक्षात घेऊन शासनाच्या नगरोस्थान, मूलभूत सुविधा, गुंठेवारी, निधीसाठी शासन दरबारी व आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर जवळपास 40 लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे.
त्यामुळे सदर नगराच्या ड्रेनेजचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. व प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली त्यामुळे तेथील नागरिक यांच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त केला.
तसेच सदर ड्रेनेजचे काम झाल्यानंतर शासनाच्या नगरोस्थान योजनेअंतर्गत रस्ते कामासाठी निधी मंजूर झालेला असून लवकरच रस्ते कामाला सुरुवात होणार आहे अशी प्रतिक्रिया नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी सांगितले.

त्यावेळी तेथील नागरिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले की आम्ही हद्दवाढ झाल्यापासून सदर नगरामध्ये राहात असून आम्हाला कोणत्याच मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यासाठी आम्ही सोलापूर महानगरपालिकेकडे वारंवार निवेदन दिले होते. परंतु निधी अभावी आमच्या नगरातील विकास कामे होत नव्हती व आमची दखल घेत नव्हते.परंतु नगरसेविका राजश्री चव्हाण व दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांना समक्ष भेटून निवेदन दिले होते.

त्याची दखल घेत शासनाच्या नगरोस्थान, मूलभूत सुविधा, गुंठेवारी निधीसाठी सतत पाठपुरावा केल्यामुळे जवळपास 40 लाखाचा निधी उपलब्ध झाल्याने आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली हे आमच्यासाठी आनंदाची बाब आहे अशा प्रतिक्रिया तेथील नागरिकांनी बोलून दाखवल्या व तसेच नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्यासारख्या कार्यतत्पर नगरसेविका आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो अशा प्रतिक्रिया दिल्या.

सदर प्रसंगी अध्यक्ष विनोद बागल, रवींद्र पाटील, संचालक पंढरीनाथ येळे ,सुनील मेंगाणे, बापू गोरे,प्रकाश नरहिरे,मच्छिंद्र डोके, प्रतापेश्वर जाधव, विजय पावले, झुंजम , खुणे , डोळसे, हांडे धोंडे सर, हजारे , गावडे, कटकधोड, राठोड, मुद्दे, शेवंते सर, आदी भाऊ उपस्थित होते

Tags: drainage workInaugurationSamarth Society SoregaonSamarth Society Soregaon in Ward 26
Previous Post

अमरावतीमध्ये क्रिकेट खेळायला निघालेल्या ४ तरुणांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा बुधवारी एकोणिसावा दीक्षांत समारंभ!

Related Posts

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026
इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
इतर घडामोडी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी
इतर घडामोडी

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

July 16, 2026
Next Post
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा बुधवारी एकोणिसावा दीक्षांत समारंभ!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा बुधवारी एकोणिसावा दीक्षांत समारंभ!

ताज्या बातम्या

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

July 21, 2026
आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

July 20, 2026
आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

July 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026