• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा सोहळयासाठीरात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास परवानगी

Yes News Marathi by Yes News Marathi
February 13, 2024
in इतर घडामोडी
0
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा सोहळयासाठीरात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास परवानगी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि.13 (जिमाका) :- ध्वनी प्रदुषण नियमन व नियंत्रण नियम 2000 नुसार दि. 18 फेब्रुवारी 2024 या दिवशी शिवजयंतीच्या पुर्व संध्येला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा सोहळयासाठी ध्वनीची कायद्याने विहित केलेली मर्यादा पाळून सकाळी 6.00 वाजल्यापासून ते रात्री 12.00 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी परवानगी दिली आहे.

सोलापूर जिल्हयासाठी सन 2024 मधील सण-उत्सव इत्यादी करीता ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी वेळेत सूट देणेबाबत आदेश पारीत केलेले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग क्र.3 अन्वये सन 2024 या वर्षामध्ये दि.18 फेब्रुवारी 2024 या दिवशी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा सोहळा हा भारतीय सैन्यात सेवा बजावत असताना देशासाठी धारातिर्थी पडलेल्या शहीद जवानांच्या वीर माता, पत्नी, वीर कन्या यांच्या हस्ते हा पाळणा सोहळा केला जातो. याकरिता सकाळी 06.00 वाजल्यापासून ते रात्री 12.00 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत सुट देण्याबाबत विनंती केल्याने. दि.18 फेब्रुवारी 2024 या दिवशी सकाळी 06.00 वाजल्यापासून ते रात्री 12.00 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत सुट देण्यात आली आहे.

ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करावा. सदरची सूट शासनामार्फत घोषित शांतता क्षेत्रात लागू राहणार नाही. याची दक्षता घ्यावी असेही आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.

Tags: cremation ceremonyloudspeakersShri Chhatrapati Shivaji Maharaj
Previous Post

अहेमद जकरीया चित्रकार तर्फे “पद्मविभूषण अमिताभ बच्चन” यांना चित्र भेट

Next Post

पोलीस प्रशिक्षण सोलापूर केंद्रात 1447 प्रशिक्षणार्थी पोलिसांचा झाला दीक्षांत समारंभ

Related Posts

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले
इतर घडामोडी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
इतर घडामोडी

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

July 31, 2026
ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
इतर घडामोडी

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

July 30, 2026
Next Post
पोलीस प्रशिक्षण सोलापूर केंद्रात 1447 प्रशिक्षणार्थी पोलिसांचा झाला दीक्षांत समारंभ

पोलीस प्रशिक्षण सोलापूर केंद्रात 1447 प्रशिक्षणार्थी पोलिसांचा झाला दीक्षांत समारंभ

ताज्या बातम्या

देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!

देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!

August 3, 2026
अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त लहुजी ब्रिगेडचे रक्तदान शिबिर; ७५ हून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त लहुजी ब्रिगेडचे रक्तदान शिबिर; ७५ हून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

August 3, 2026
डी मार्ट चे डायरेक्टर श्री. एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

डी मार्ट चे डायरेक्टर श्री. एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

August 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026