• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विश्‍वशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे मंगल कलश अक्षता शोभायात्रा

Yes News Marathi by Yes News Marathi
January 12, 2024
in इतर घडामोडी
0
विश्‍वशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे मंगल कलश अक्षता शोभायात्रा
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दि. 12 जानेवारी- श्रीराम जय राम जय जय राम, जय बजरंग जय हनुमानाच्या जयघोषात करीत विश्‍वशक्ती बहुउद्देशीय संस्था व वेणुगोपाल नगर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने यांच्या संयुक्त विद्यमाने मंगल कलश अक्षता शोभायात्रा व दिंडी सोह्ळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नागेंद्र नगर येथील देवी मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली.

या शाभायात्रेमध्ये भाजप अध्यत्र नरेंद्र काळे, सभागृह नेते शिवानंद पाटील, तरूण भारतचे माजी संपादक विजयकुमार पिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीराम जन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 जानेवारीला होत आहे. या पार्श्‍वभूमीवर विश्‍वशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्था व वेणुगोपाल नगर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने नागेंद्र नगर येथील देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमासह मंगल अक्षता कलश पूजन व शोभायात्रेचे आयोजन आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेत शाळकरी मुले, लेझीम पथक, वारकरी, डोक्यावर कलश घेऊन महिलांही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यात्रेतील सहभागी रामभक्तांकडून जय श्रीरामचा जयघोष सुरू होता.

या यात्रेत रामभक्त हनुमानाच्या वेषातील चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी भाजप प्रदेश सहसंयोजक रवी भवानी, हिंदू राष्ट्रसेनेचे रवी गोणे, दक्षिण इंडियन आघाडी शहर अध्यक्ष नरसिंग सरला, गिरिश बत्तुल, शिवानंद कल्लुरकर, सॉवरवस कुमावत, सरचिटणीस विजय महिंद्रकर, उपाध्यक्ष सिद्राम तट्टे, सरचिटणीस रवी दुस्सा, इरेश क्यातम, कृष्णहरी क्यातम, दामोदर अन्नलदास, श्रीनिवास पामू, तिम्मप्पा कैचीगुंडी, यांच्यासह पंढरपूर येथील हरेराम हरेकृष्णचे सेवेकरी, भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: Mangal Kalash AkshataOrganizedShobhayatraVishwashakti Multipurpose Organization
Previous Post

जिजाऊ यांचे स्वराज्य निर्मिती साठी मोठे योगदान- सीईओ मनीषा आव्हाळे

Next Post

आहारात वापरताना शुद्ध गुळाची निवड कशी करावी?

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
आहारात वापरताना शुद्ध गुळाची निवड कशी करावी?

आहारात वापरताना शुद्ध गुळाची निवड कशी करावी?

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026