• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या मातीच्या घागरीची मिरवणूक;मानकरी कुंभारकडून हिरेहब्बूकडे सुपूर्द

Yes News Marathi by Yes News Marathi
January 11, 2024
in इतर घडामोडी
0
धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या मातीच्या घागरीची मिरवणूक;मानकरी कुंभारकडून हिरेहब्बूकडे सुपूर्द
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दि.११- ग्रामदेवत शिवयोगी सिध्दरामेश्वरांच्या धार्मिक विधीसाठी लागणान्या मातीच्या ५६ घागरीची मोठ्या उत्साही व आनंदी वातावरणात मिरवणूक काढून मानकरी कुंभार घराण्याने या घागरी यात्रेतील मानकरी हिरेहब्बूंकडे सुपुर्द केल्या.

गुरूवारी, सकाळी साडेआठ उत्तर कसब्यातील कुंभार वाड्यात योगीराज कुंभार यांच्या निवासस्थानी दिवे बसविण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर श्री गणराय आणि श्री सिध्दरामेश्वरांच्या प्रतिमेचे भक्तिभावनेने पूजन करण्यात आले. यात्रेतील धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या मातीच्या ५६ घागरीची पूजाही करण्यात आली. त्यानंतर तेथून सवाद्य मिरवणुकीला सुरुवात झाली.
यावेळी प्रमुख मानकरी मल्लिकार्जुन कुंभार, महादेव कुंभार, रेवणसिध्द कुंभार, अशोक कुंभार, सुरेश कुंभार यांच्यासह भीमाशंकर मेहत्रे व तसेच समाजातील मान्यवर उपस्थित होते.

४ दिवसाच्या यात्रेत 68 लिंगाला तैलाभिषेक करण्यासाठी आमच्याकडून 56 मातीच्या घागरी देण्याची प्रथा आहे. ही परंपरा गेल्या 900 वर्षापासून अखंडपणे सुरू आहे.

Tags: Hirehabbumaster potterProcession of ritual clay potsSiddheshwar yatra
Previous Post

ऑटोरिक्षा चालक हिताविरोधी धोरणाचा निषेध

Next Post

सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आले ॲक्शन मोडवर

Related Posts

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच
इतर घडामोडी

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच

October 19, 2026
येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड
इतर घडामोडी

येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड

October 19, 2026
खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
Next Post
मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावाचा पाणी व चारा टंचाईचा सूक्ष्म आराखडा तयार करावा – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आले ॲक्शन मोडवर

ताज्या बातम्या

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच

October 19, 2026
येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड

येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड

October 19, 2026
उजनी AI डेटा सेंटर, पंढरपूर कॉरिडॉर.. शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची माहिती

उजनी AI डेटा सेंटर, पंढरपूर कॉरिडॉर.. शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची माहिती

October 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026