• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशीने नॅशनल स्कूल गेम्समध्ये पटकावले २ सुवर्णपद आणि १ रौप्य पदक

by Yes News Marathi
January 9, 2024
in इतर घडामोडी
0
सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशीने नॅशनल स्कूल गेम्समध्ये पटकावले २ सुवर्णपद आणि १ रौप्य पदक
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : दि. २ ते ८ जानेवारी २०२४ दरम्यान दिल्ली पार पडलेल्या ६७ व्या नेशनल स्कूल गेम्स डायव्हिंग २०२३-२४ या राष्ट्रीय स्पर्धेत इंडियन मॉडेल स्कूल सोलापूरची श्रावणी प्रताप सूर्यवंशीने डायविंग मध्ये १७ वर्ष वयोगटात हायबोर्ड, ३ मीटर, १ मीटर या तिन्ही क्रीडा प्रकरात २ सुवर्ण १ रौप्य पदक पटकविले आहेत. यासाठी तिला, तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत शेटे सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून शालेचे अध्यक्ष अमोल जोशी, सायली जोशी, मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.

Previous Post

चाटे शिक्षण समूह विद्यार्थ्यांसाठी दिपस्तंभ : प्रा.डॉ. भारत खराटे

Next Post

प्रकाश यलगुलवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आनंद मेळाव्याचे आयोजन…

Next Post
प्रकाश यलगुलवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आनंद मेळाव्याचे आयोजन…

प्रकाश यलगुलवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आनंद मेळाव्याचे आयोजन…

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group