• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

बापूसाहेब करजगीकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणदिनी रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by Yes News Marathi
December 29, 2023
in इतर घडामोडी
0
बापूसाहेब करजगीकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणदिनी रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लिंगैक्य बापूसाहेब उर्फ (शेट्यप्पा ) सिद्रामप्पा करजगीकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणदिनी गोल तालीम येथील सोनाई निवास येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.रक्तदान शिबिराचे उद्घाटन शैलेश मुनाळे,राज मुनाळे, श्रेयश मुनाळे बसवराज करजगीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

रक्तदान शिबिरास उद्योजक सिद्धेश्वर मुनाळे, रोशन भुतडा,यांच्यासह करजगीकर मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता बापूसाहेबांनी आयुष्षभर माणसं जपली लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत नेहमीच मार्गदर्शन करत असे मत सिद्धेश्वर मुनाळे यांनी बापूसाहेबांच्या आठवणीला उजाळा देताना मांडले या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त लाभत असल्याचे हरीष करजगीकर यांनी प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Tags: Bapusaheb Karajgikarblood donation campSpontaneousthird death anniversary
Previous Post

पंढरपूर-मंगळवेढा रोडवर दुचाकीवरून गांजा घेऊन जाणा-या दोघांना पकडले, लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post

बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना: शिक्षणासाठी आर्थिक आधार

Next Post
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना: शिक्षणासाठी आर्थिक आधार

बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना: शिक्षणासाठी आर्थिक आधार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group