• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

युवराज राठोड यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

Yes News Marathi by Yes News Marathi
December 28, 2023
in इतर घडामोडी
0
युवराज राठोड यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : सोलापूरच्या जुळे सोलापूर भागातील युवा उद्योजक म्हणून ओळख असणारे युवराज राठोड यांनी भा.ज.पा. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला..युवराज राठोड हे भा.ज.पा. प्रवेश करणार का ? या चर्चेला आता उधान आले असून. भा.ज.पा. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांच्या उपस्थितीत आणि कार्यक्रम घेण्यात आला .रात्रीच्या सुमारास माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या एका कार्यक्रमाला बावनकुळे यांनी उपस्थिती लावली त्या स्टेजवर उद्योजक युवराज राठोड यांनी बावनकुळे यांची भेट घेतली .त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, युवा नेते मनीष देशमुख, माजी नगरसेवक सुभाष शेजवळ, माजी नगरसेविका संगीता जाधव माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, हेमंत पिंगळे आदी नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. राठोड यांना भा.ज.पा. प्रवेश बाबत विचारले असता त्यांनी केवळ हे भेट आणि सत्कार होता असे सांगून पुढे बोलण्यास नकार दिला. युवराज राठोड यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांचा जुळे सोलापूर तसेच सैफुल भागात मोठा जनसंपर्क आहे.भविष्यात त्यांनी भा.ज.पा.मध्ये प्रवेश केल्यास निश्चितच या भागात भाजप आणखी मजबूत पक्ष बनेल असे बोलले जात आहे.

Previous Post

सर्वांच्या सहकार्यातून सोलापूरचे १०० वे नाट्यसंमेलन देशभरात पथदर्शक ठरेल : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

Next Post

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना: शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा सोनेरी संधी

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना: शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा सोनेरी संधी

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना: शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा सोनेरी संधी

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026