• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सैफुल येथील उद्धव नगर येथे दत्त जयंती उत्साहात संपन्न…

by Yes News Marathi
December 27, 2023
in इतर घडामोडी
0
सैफुल येथील उद्धव नगर येथे दत्त जयंती उत्साहात संपन्न…
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : दत्त जयंतीनिमित्त शहर-जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सैफुल येथील उद्धव नगर येथे अलकुंटे परिवाराच्यावतीने दत्ताची आरती करून गुलाल उधळण्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता. भाविकांना महाप्रसाद देऊन दत्त जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास मन्युजोत कन्ट्रक्शन डेव्हलपर्सचे संचालक मनोजकुमार अलकुंटे, ज्योती अलकुंटे, आकाश अलकुंटे, डॉक्टर धरती अलकुंटे, वैशाली शहापुरे, वैशाली गुंड आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

फेब्रुवारीपासून देवेंद्र फडणवीसांच्या प्रचाराचा धडाका, लोकसभेसाठी दररोज सभा घेणार

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे ठिकाण व हेलिपॅड ची दुसऱ्यांदा चाचपणी

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे ठिकाण व हेलिपॅड ची दुसऱ्यांदा चाचपणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे ठिकाण व हेलिपॅड ची दुसऱ्यांदा चाचपणी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group