• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी निवडी जाहीर

Yes News Marathi by Yes News Marathi
December 26, 2023
in इतर घडामोडी
0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी निवडी जाहीर
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश पातळीवरील व सोलापूर शहर जिल्हा येथील पदाधिकारी यांच्या निवडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब व मा. प्रदेश अध्यक्ष सुनिलजी तटकरे साहेब, यांच्या आदेशाने करण्यात आल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या प्रदेश उपाध्यक्ष पदी सोलापूर महानगर पालिकेतील पक्षाचे गटनेते व माजी नगरसेवक मा. किसन भाऊ जाधव यांची निवड करण्यात आली. त्यांना प्रदेशाध्यक्ष सुनिलजी तटकरे साहेब यांच्या हस्ते प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच पक्षाच्या विविध सेलच्या नियुक्त्या या त्या त्या सेलच्या प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशाने तसेच पक्षाचे सोलापूर शहर जिल्हा अध्यक्ष मा. संतोष पवार व कार्याध्यक्ष मा. जुबेर बागवान यांच्या शिफारसीनुसार करण्यात आल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहर जिल्हा पदाधिकारी निवडी पुढील प्रमाणे

सेवादल शहर अध्यक्ष :- मा. प्रकाश जाधव

राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस :- खलील शेख

राष्ट्रवादी युवक सोलापूर शहर कार्याध्यक्ष : तुषार जक्का

राष्ट्रवादी युवक सोलापूर शहर संघटक : दत्तात्रय बडगंची

राष्ट्रवादी चित्रपट,साहित्य,कला आणि सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष : आशुतोष नाटकर

राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्ष शहराध्यक्ष : बसवराज कोळी

राष्ट्रवादी सोशल मीडिया शहराध्यक्ष: वैभव गंगने

राष्ट्रवादी सोशल मीडिया शहर कार्याध्यक्ष : सोमनाथ शिंदे

वरील सर्व पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर झाल्यामुळे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व पदाधिकारी यांच्यावर पक्षाचे जेष्ठ नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Tags: AnnouncedbearerElectionNCP party office
Previous Post

सोलापूरच्या कृषी प्रदर्शनात सोन्या वळूचे आकर्षण राहणार ; होम मैदानावर झाले भूमिपूजन…

Next Post

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना: गरीबांच्या आरोग्याचा वरदान

Related Posts

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026
सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!
इतर घडामोडी

सोलापूरच्या शर्वरी धर्मट्टीची अखिल भारतीय क्रीडा भारती परीक्षेत बाजी; तृतीय क्रमांकासह २५ हजारांचे बक्षीस!

September 11, 2026
भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब
इतर घडामोडी

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026
अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय
इतर घडामोडी

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026
विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

September 10, 2026
Next Post
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना: गरीबांच्या आरोग्याचा वरदान

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना: गरीबांच्या आरोग्याचा वरदान

ताज्या बातम्या

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित ठेवू नका; धर्मादाय रुग्णालयांत डिजिटल दरपत्रक बंधनकारक

September 11, 2026
पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुण्यातील गणेशोत्सवासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता अन् गर्दी व्यवस्थापन सक्षम करा; सुनेत्रा पवारांचे निर्देश

September 11, 2026
डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

डिजिटल क्रॉप सर्व्हे तीन दिवसांत ५० टक्के पूर्ण करा -जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026