• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राघवेंद्र नगर महालक्ष्मी मंदिरात श्रीराम जन्मभूमी अयोध्या तीर्थक्षेत्र मंगल कलश पूजा भक्तीमय वातावरणात संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
December 24, 2023
in इतर घडामोडी
0
राघवेंद्र नगर महालक्ष्मी मंदिरात श्रीराम जन्मभूमी अयोध्या तीर्थक्षेत्र मंगल कलश पूजा भक्तीमय वातावरणात संपन्न
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : शनिवारी सायंकाळी सात वाजता प्रभाग 26 मधील राघवेंद्र नगर महालक्ष्मी मंदिरात श्रीराम जन्मभूमी आयोध्या येथून आलेला अक्षता कलशाचे मोठ्या भक्ती भावाने स्वागत करण्यात आले. रोडच्या दोन्ही बाजूला रांगोळी काढण्यात आली होत्या. व गुलाबाच्या पाकळ्यानी अक्षता कलश वर उधळण करीत होते. जय श्रीराम, पवनपुत्र हनुमान की जय, हर हर महादेव, भारत माता की जय, वंदे मातरम,अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. श्रीराम अक्षदा कलशची आरती करून भक्ती भावानी मंदिर परिसरात ठेवण्यात आली. प्रथम गणेश आरती करून शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभारून नगरातील ज्येष्ठ नागरिक,महिला वर्ग, तरुण वर्ग,यांनी श्रीराम जन्मभूमी येथून आलेल्या अक्षता कलशचे मोठ्या भक्ती भावाने दर्शन घेतले. व नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. व मंदिर परिसरात मोठ्या भक्ती भावाने भजन गीत सादर केले त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. त्यावेळी प्रभाग 26 च्या नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले की. आज खऱ्या अर्थाने आपल्या नगरातील महालक्ष्मी मंदिरात श्रीराम जन्मभूमी येथून अक्षता कलशाचे आगमन होणे म्हणजे हे आमचे भाग्य आहे. तसेच 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी बारा वाजता प्रत्येक घरासमोर रांगोळी काढून जसे आपण दिवाळी सण साजरा करतो त्याच धर्तीवर 22 जानेवारी रोजी संध्याकाळी लाख दिव्यांनी उजळून निघेल असा सण साजरा करावा असे मनोगत व्यक्त केले.
त्याप्रसंगी , संजय जाधव, निवृत्त पोलीस अधिकारी कटारे, पार्वती आमणे, शैला सूर्यवंशी, दिपाली कुलकर्णी, शिंदे आक्का, रश्मी कुलकर्णी, अश्विनी आमणे, पाटील ताई, वृंदा कुलकर्णी, नीलिमा कुलकर्णी, आंबिगिरे, मंजुषा मोतीबने, सुवर्णा रुपनर, सुनंदा कल्याणकर, तमशेट्टी ताई, महानंदा कटारे, सोनाली पाटील, डॉक्टर कोरे , पूजा मोतीबंने, तसेच बंडापा नगर मधील तेजस्विनी कुंभार, सविता डिंगणे, मानवी कुंभार, अजय भोसले मालपुरे , शरद कुंभार, अमोल कुंभार, राजकुमार धडे, सुलाखे सर आधीसह असंख्य महिला वर्ग,तरुण वर्ग,ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते तसेच नगरसेविका राजश्री चव्हाण यांना भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल बंडापा नगर, राघवेंद्र नगर, रामनारायण चंडक विहार, येथील नागरिकांनी भव्य सत्कार करण्यात आला व पुढील कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

Previous Post

कॉलेजला निघालेल्या अकरावीतील भाग्यश्रीचा मृत्यू

Next Post

बाळ गोपाळांचा आनंद मेळावा संपन्न

Related Posts

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …
इतर घडामोडी

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

July 22, 2026
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026
इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
इतर घडामोडी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
Next Post
बाळ गोपाळांचा आनंद मेळावा संपन्न

बाळ गोपाळांचा आनंद मेळावा संपन्न

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री संत तुकाराम महाराज व श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री संत तुकाराम महाराज व श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन

July 22, 2026
विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

July 22, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

July 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026