• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हा सरकारी वकील रजपूत आता सीबीआयचे विशेष सरकारी वकील

Yes News Marathi by Yes News Marathi
December 18, 2023
in इतर घडामोडी
0
जिल्हा सरकारी वकील रजपूत आता सीबीआयचे विशेष सरकारी वकील
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर :- सोलापूरचे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांची सीबीआयचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या निवडीने त्यांची कार्यकक्षा वाढली असून आता ते देशातील विविध महत्वाच्या खटल्यात अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार.

90 जणांना जन्मठेप आणि दोघांना फासापर्यत पोहोचवून संपूर्ण महाराष्ट्रात गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करणारे सोलापूरचे जिल्हा प्रमुख सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत यांची सीबीआयचे सोलापूर जिल्ह्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. या निवडीचे त्यांना सोमवारी भारत सरकारच्या कायदा मंत्रालयाकडून नियुक्ती पत्र प्राप्त झाले. सोलापूर जिल्हा न्यायालयात त्यांनी केलेली विशेष आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल भारत सरकारकडून घेण्यात आली. 1996 पासून त्यांनी वकील म्हणून सेवा देण्यास सुरू केली. अडीच वर्ष सहाय्यक सरकारी वकील तर गेल्या साडेपाच वर्षापासून ते प्रमुख जिल्हा सरकारी वकील कार्यरत आहेत. त्यांच्या या कारर्किदीत अनेक मोठे खटले अवघ्या काही दिवसात चालवून कमी वेळेत अनेकांना शिक्षे पर्यत पोहोचवले आहेत. त्यांनी केलेला रेकॉर्ड हा विशेष उल्लेखनीय आहे. यापुर्वी ते दयानंद महाविदयालयात 16 वर्षे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तसेच 7 वर्ष पोलीस दलात विधी अधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच जनता सहकारी बँकेचे ते संचालक म्हणूनही काम करतात त्यांच्या या कर्तुत्ववान कामगिरीबद्दल सोलापूर महानगर पालिकेने त्यांना मानपत्र देवून सन्मानित केले आहे.

सध्या महाराष्ट्राची सेवा करतो आता देशाची सेवा करण्याची संधी मिळाली – रजपूत
गेल्या अनेक वर्षापासून वकीली करत असताना अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. तब्बल 90 जणांना जन्मठेप तर 2 जणांना फाशीची शिक्षा देण्यापर्यत खटला चालवला आहे. त्याचीच दखल घेवून सीबीआयच्या विशेष सरकारी वकील पदावर माझी नियुक्ती झाली आहे त्याचा आनंद आहे. चांगली संधी मिळाली त्याचे सोने करणार आणि मोठे मोठे खटले चालवण्याची संधी मिळेल त्यातून चांगले काम करणार अशी प्रतिक्रिया प्रमुख जिल्हा सरकारी वकील तथा सीबीआयचे नवनियुक्त विशेष सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत यांनी व्यक्त केली.

Previous Post

श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथिल ई.एन.टी विभागाकरीता बालाजी स्पेशालीटी केमिकल्स लि च्या वतीने सी.एस.आर अंर्तगत नविन बेरा मशीन चे लोकार्पण

Next Post

जरिया फाउंडेशनच्या वतीने अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त वाटल्या पंधरा हजार वह्या

Related Posts

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप
इतर घडामोडी

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन
इतर घडामोडी

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी
इतर घडामोडी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा
इतर घडामोडी

आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

July 27, 2026
“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार
इतर घडामोडी

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन
इतर घडामोडी

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026
Next Post
जरिया फाउंडेशनच्या वतीने अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त वाटल्या पंधरा हजार वह्या

जरिया फाउंडेशनच्या वतीने अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त वाटल्या पंधरा हजार वह्या

ताज्या बातम्या

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026