• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पारधी समाजातील युवकांना मुद्रा लोन द्या

Yes News Marathi by Yes News Marathi
December 17, 2023
in इतर घडामोडी
0
पारधी समाजातील युवकांना मुद्रा लोन द्या
0
SHARES
2
VIEWS

राजश्री चव्हाण यांची निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर : पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी यांना शासनाच्या मुद्रा लोनचा लाभ मिळावे, अशा मागणीचे निवेदन राजश्री चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.

केंद्र शासनाचा व महाराष्ट्र शासनाचा महत्त्वकांक्षी मुद्रा लोन सुशिक्षित बेरोजगारांना स्वतःच्या पायावर उभे राहून उद्योग धंदा करून उपजीविका करण्यासाठी प्रत्येक बँकेला, प्रत्येक समाजातील सुशिक्षित रोजगारांना मुद्रा लोन मंजूर करण्याचे शासनाचे आदेश आहेत. सोलापुरातील पारधी समाजातील अनेक सुशिक्षित तरुण तरुणीने याबाबत कागदपत्रे सर्व राष्ट्रीयकृत बँकेत प्रकरणे सादर केलेले आहेत. परंतु अद्याप पर्यंत एकाही पारधी समाजातील तरुण अथवा तरुणीला उद्योग व्यवसायासाठी केंद्र शासनाचा मुद्रा लोन अद्यापपर्यंत मिळालेला नाही. या युवकांचे प्रलंबित कर्ज प्रकरण त्वरित मार्गी लावण्यात यावे. तात्काळ कर्ज मंजूर करण्याबाबत संबंधित राष्ट्रीयकृत बँकेचे व्यवस्थापक यांना आदेश द्यावेत, असेही या निवेदनात नमूद आहे.

याप्रसंगी समाजसेविका विमल काळे, फत्तेसिंग काळे, सावित्रा चव्हाण, प्रशांत काळे, मोनाली काळे, अभिजीत चव्हाण, हेमंत काळे व इतर पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

रिलायन्सचा नवा आरोग्य विमा, जगात कुठेही घ्या उपचार; कंपनी देणार 8.3 कोटी रुपयांचा विमा

Next Post

ख्रिसमस फेस्टिव्हलमध्ये अवतरले येशू ख्रिस्त; युनायटेड चर्चेस ऑफ सोलापूरचा कार्यक्रम

Related Posts

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026
एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!
इतर घडामोडी

एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!

September 7, 2026
जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी
इतर घडामोडी

जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी

September 7, 2026
सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण
इतर घडामोडी

सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण

September 7, 2026
मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर
इतर घडामोडी

मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर

September 7, 2026
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!
इतर घडामोडी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
Next Post
ख्रिसमस फेस्टिव्हलमध्ये अवतरले येशू ख्रिस्त; युनायटेड चर्चेस ऑफ सोलापूरचा कार्यक्रम

ख्रिसमस फेस्टिव्हलमध्ये अवतरले येशू ख्रिस्त; युनायटेड चर्चेस ऑफ सोलापूरचा कार्यक्रम

ताज्या बातम्या

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

खा.प्रणिती शिंदे आज गाजवणार ‘दिशा’…करणार पोस्टमार्टम…!

September 8, 2026
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला ३ महिन्यांची शिक्षा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला ३ महिन्यांची शिक्षा

September 7, 2026
असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026