• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विनम्र अभिवादन….

by Yes News Marathi
November 28, 2023
in इतर घडामोडी
0
महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विनम्र अभिवादन….
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शेतकरी-कष्टकरी आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून त्या दृष्टिकोनातून पुरोगामी विचारांचा प्रसार-प्रचार करणारे, स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे, महान विचारवंत, थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहरच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

याप्रसंगी प्रदेश सचिव संतोष पवार अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण जुबेर बागवान समता परिषदेचे शशीकांत कांबळे जेष्ठ नेते श्रीनिवास कोंडी हेमंत चौधरी प्रांतिक सदस्य महेश निकंबे आनंद मुस्तारे अनिल उकरंडे दक्षिण विधानसभा अध्यक्ष अमीर शेख प्रमोद भोसले इरफान शेख रियाज शेख अलमेराज आबादी राजे सोमनाथ शिंदे बसू कोळी यशराज डोळसे किरण शिंदे शशिकला कसपटे किरण ताई मोहिते आदी पदाधिकाऱी उपस्थितीत होते

Tags: death anniversaryMahatma Jotiba PhuleNationalist Congress Party
Previous Post

सतनाम वाहे गुरु सतनाम…..

Next Post

महापालिकेच्या ‘या’ थकबाकीदारांना 100% सूट, नियमित Tax भरणाऱ्यावर अन्याय…!

Next Post
महापालिकेच्या ‘या’ थकबाकीदारांना 100% सूट, नियमित Tax भरणाऱ्यावर अन्याय…!

महापालिकेच्या 'या' थकबाकीदारांना 100% सूट, नियमित Tax भरणाऱ्यावर अन्याय…!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group