• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

संविधान दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन

by Yes News Marathi
November 26, 2023
in इतर घडामोडी
0
संविधान दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दि. २६ नोव्हेंबर संविधान दिवसानिमित्त , डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, (पार्क चौक) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार (प्रेरणाभुमी) येथे सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तदनंतर सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या समवेत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सामूहिकरीत्या संविधान वाचन केले. याप्रसंगी विभागीय अधिकारी महबूब शेख, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे,क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलप, प्रकाश सावंत,विक्रम पाटील, एजाज शेख,सुशील सरवदे,शुभम सोनकांबळे, सचिन पोरे सिद्धू तिमीगार आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांनी अत्यंत सूक्ष्मपणे नियोजन करावे -अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे

Next Post

40 आर्किटेक्चरनी लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेटला दिली भेट…!

Next Post
40 आर्किटेक्चरनी लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेटला दिली भेट…!

40 आर्किटेक्चरनी लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेटला दिली भेट…!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group